५३ डॉक्टारांच्या अतिरिक्त डिग्रीची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे आढळून आले आहे. चौकशी सुरू आहे. डिग्री बोगस असेल तर संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल. २० डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी गुरु ...
सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट व्हावी, सरकारी रुग्णालयातील औषधांचा तुटवडा तातडीने दूर करावा, खासगी हॉस्पिटलवर नियंत्रणासाठी व खासगी आरोग्यसेवेचे प्रमाणीकरणासाठी रुग्णकेंद्री वैद्यकीय आस्थापना कायदा पारित करावा, या मागणीसाठी जन आरोग्य अभियानाच्या बॅनरखाली ...
मधुमेह व कर्करोगावरील औषधांच्या किमती कमी करण्याच्या दृष्टीने जीएसटी कौन्सिलकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य जनार्दन चांदूरकर यांनी मधुमेह, कर्करोग या आजारावर ...
२० टक्के अनुदानप्राप्त शाळाांना १०० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन पाळा, यासह इतरही मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने काढलेला मोर्चा आपल्या मागण्यांना घेऊन सलग तीन दिवसांपासून रस्त्यावर अडून होता. अखेर गुर ...
राज्यातील सर्व सातबारा ३१ मार्च २०१८ पूर्वी आॅनलाईन होतील, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती; मात्र अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली? असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी ...
ज्या पद्धतीने वाळूचे उत्खनन सुरू आहे आणि नद्यांचे स्रोत आटत चालले आहे. हे असेच सुरू राहिले तर पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिीक बंदीप्रमाणे वाळू उपसावरही बंदीचाही निर्णय घ्यावा लागेल, शासन यादिशेने विचार करीत आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकार मल ...
पुणे जिल्ह्यातील वडू येथील संभाजी महाराजांचे स्मारक आणि कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. गरज भासल्यास त्याहून अधिक निधी लागला तरी तो देण्यात येईल, अशी हमी देतानाच संभाजी भिडेच नाही, तर संविधानाच्या वि ...
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात हिंसक जमावाने केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. अफवेमुळे या पाच जणांना मारण्यात आले. काही जण लोकांची डोकी भडकवण्याचे काम करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्य ...