नासुप्रची महानगर क्षेत्राकडे वाटचाल सुरू आहे. या सोबतच नासुप्रच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या योजना व अभिन्यासातील विकास कामे विचारात घेता सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत नासुप्रचा २०१८-१९ या वर्षाचा ६११ कोटी ९१ ...
शहरातील नासुप्रच्या अधिकार क्षेत्रात झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप व विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत. मात्र नासुप्र बरखास्त होणार असल्याने गेल्या काही महिन्यांत विकास कामांना ‘बे्रक’ लागला आहे. याचा फटका शहरातील रस्त्यांच्या कामांनाही बसला आहे, अशी ...
दाभ्याच्या सेंटर पॉर्इंट स्कूलवर नागपूर सुधार प्रन्यास चांगलेच मेहेरबान आहे. खास शाळेसाठी नासुप्रने अवैधरीत्या रस्त्याचे निर्माण केले आहे. त्यासाठी ४०.२८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. ...
नासुप्रच्या माध्यमातून अनधिकृत ले-आऊ टचे नियमितीकरण व शहरातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाच्या कामाला गती देण्याची ग्वाही महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व नासुप्रचे विश्वस्त विरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी दिली. ...
भूसंपादनविषयीच्या वादाची प्रकरणे ऐकून निर्णय देण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास कायदा-१९३६ मधील कलम ६० अंतर्गत न्यायाधिकरणची स्थापना करण्यात आली आहे. ...
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत कामठी तालुक्यातील मौजा तरोडी (खुर्द) येथील प्रस्तावित ९४२ घरांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. ...