औष्णिक वीज केंद्रातून किंवा इतर पारंपरिक माध्यमातून निर्मित विजेमुळे पर्यावरणाचा ºहास होतो. याचा विचार करता नागपूर सुधार प्रन्यासच्या निर्माणाधीन प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी सौर ऊर्जेचे सोलर पॉवर प्लांट आपल्याला बघायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून ...
उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करीत नासुप्रने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. शुक्रवारी पश्चिम नागपुरातील नऊ अनधिकृत धार्मिकस्थळे जमीनदोस्त करण्यात आली. ...
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण तोडण्याची मोहीम नासुप्रने सुरू ठेवली आहे. बुधवारी नासुप्रच्या पूर्व विभाग पथकाने २५ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संबंधित जनहित याचिकेची गंभीर दखल घेऊन नागपूर सुधार प्रन्यास कायद्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजना महापालिका व नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणला हस्तांतरित करण्याबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, ...
नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)च्या जागेवर वसलेल्या नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना भूभाटकाच्या डिमांड पाठविण्यात आल्या होत्या. याला होत असलेला विरोध व शासन निर्णय विचारात घेता झोपडपट्टीधारकांकडून कोणत्याहीप्रकारचे भूभाटक वसूल न करण्याचा निर्णय नासुप ...
महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यात ५०० चौरस फूटापर्यंत कोणत्याही स्वरुपाचे शुल्क आकारले जाणार नाही. त्यावरील जागेचे भाडे घेण्यात येईल. अशी घोषणा करण्यात आली होती. शासनाने घोषणा करताचा नगरस ...
मानेवाडा रोडवरील लाडीकर ले-आऊ ट येथील दोन मजली आलिशान श्रीराम सेलिब्रेशन हॉलचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. हॉलच्या अवैध पार्किंगमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. यासंदर्भात महापालिका व नासुप्रकडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत नासु ...
नागपूर शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित क रण्यात येणार आहे. यात बांधकाम करताना नियमानुसार पार्किंगची जागा तसेच मोकळी जागा न सोडलेल्या इमारती नियमित करण्यात येणार आहे. याला ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नासुप्रने घेतला आहे. ...