हजरत बाबा ताजुद्दीन यांचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक मोठा ताजबाग दर्गा येथे येत असतात. प्रसिद्ध मोठा ताजबाग दर्गा आणि परिसरात शासकीय निधीतून महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) मार्फत सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण क ...
नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र) च्या कार्यक्षेत्रात येणारे जवळपास तीन हजार अभिन्यास (ले-आऊ ट) महापालिकेला हस्तांतरित होणे अपेक्षित आहेत. या अभिन्यासात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. येथील विकास कामांसाठी ७०० ...
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले- तेली यांची नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी बदली करण्यात आली आहे. या शिवाय, उगले यांच्याकडे सदस्य सचिव वैधानिक विकास महामंडळ या पदाचा अतिरिक्त पदभारही असणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव ...
महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत नियमित व विकसित केलेल्या १५४ अभिन्यासांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याला नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली. यातील काही अभिन्यास हस्तांरण करण्याला महापालिकेने मंजुरी दिली. परंतु २३३ व १५४ अभिन्यासांना ...
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शासकीय जागेवर वसलेल्या झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार नागपूर शहरातील नासुप्रच्या जागेवर वसलेल्या अतिक्रमणधारी झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय स ...
मौजा गोधनी येथील २०.६१ एकर जमीन नागपूर सुधार प्रन्यासच्याच ताब्यात राहणार आहे. ही जमीन मूळ मालकाला परत मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. एन. गिलानी यांनी नागपूर सुधार प्रन्यासमधील अनियमिततेची चौकशी पूर्ण केली आहे. चौकशीचा अहवाल बुधवारी न्यायालयात सादर करण्यात आला. परंतु, अहवाल पक्षकारांना देण्यात ...