रुग्णाला वाचविण्यासाठी औषधांपासून ते इतर साहित्य उपलब्ध करून देण्याऱ्या नातेवाईकांची धडपड मृत्यूनंतरही थांबत नसल्याचे धक्कादायक चित्र नागपूरच्या मेडिकलमधील आहे. ...
अध्ययन अक्षमता (लर्निंग डिसॅबिलिटी) असलेल्या मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) मध्ये अध्ययन अक्षमता समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. ...
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) वसतिगृहातील समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने विद्यार्थ्यांसोबतच निवासी डॉक्टरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ...
विदर्भच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगडचे आरोग्य सांभाळणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अटेंडंटची मोठ्या संख्येत पदे रिक्त असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. ...
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने ‘राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थे’च्या (नीरी) मदतीने ‘बायो-मेडिकल लिक्वीड’वर संशोधन करून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. ...
देशात नऊ पॅरामेडिकल प्रादेशिक केंद्र उभारण्याचा निर्णय २०१२ मध्ये केंद्र शासनाने घेतला होता. यातील एक केंद्र नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) होणार होते. मात्र गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकल्प कागदावरच आहे. सोमवारी या प् ...
अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन महिन्यांच्या प्रयत्नानंतर ‘केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळे’ला नवे रूपच दिले, सोबत या योजनेला ‘पेपरलेस’ही केले. ...