तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३ लाख ८५ हजार रुपये १६ टक्के व्याजासह परत करण्यात यावे असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने सिरसपेठ येथील गजानन लॅन्ड डेव्हलपर्सला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका अवमानना प्रकरणामध्ये एम्परर होंडा शोरूमचे संचालक अविनाश भुते, सुनीता भुते, अंबर भुते व दिनेश आचार्य यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट बजावून या सर्वांना येत्या २७ मार्च रोजी हजर होण्याचा आदेश दिला. ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश जारी करून व ग्राहकाला ४० हजार रुपये भरपाई मंजूर करून अष्टविनायक डेव्हलपर्सला जोरदार दणका दिला. गिरीश जयस्वाल व अजय जयस्वाल हे अष्टविनायक डेव्हलपर्सचे भागीदार आहेत. ...
शारीरिक-मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागलेल्या तक्रारकर्त्या ग्राहकाला ६० हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने यात्रा ऑनलाईन कंपनीला दिला. या आदेशामुळे कंपनीला जोरदार चपराक बसली. ...
तक्रारकर्तीचे ५१ हजार रुपये १८ टक्के व्याजाने परत करण्यात यावे व तिला २५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अंबिका बिल्डकॉनला दिलेत. ...
एका महिला ग्राहकाची फसवणूक केल्यामुळे शुभलक्ष्मी लॅन्ड डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचा दणका सहन करावा लागला. महिला ग्राहकास तिने खरेदी केलेल्या भूखंडाचा विक्रीपत्र नोंदवून ताबा देण्यात यावा किंवा तिच्याकडून घेतलेले ६९ ह ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका महिला ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या ग्रीनलॅन्ड रियल्टीजला जोरदार दणका दिला आहे. तक्रारकर्त्या ग्राहकाचे दोन लाख रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश ग्रीनलॅन्डचे भागीदार अरुण निमजे व नीलेश मेट्टेवार यांना देण्या ...
ग्राहकाचे दोन लाख रुपये १० टक्के व्याजाने परत करा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने रविनगर चौकातील विदर्भ मोटर्सला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार अशी एकूण ३० हजार रुपये भरपाई मंजूर क ...