मोबाईलसारखीच आता शिधापत्रिकाधारकांनाही ‘पोर्टेबिलिटी’ची सुविधा अन्न व नागरी पुरवठा विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांना जवळच्या कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून त्याच्या हिश्श्याचे धान्य उचलता येत आहे. आधार क्रमांकावर आधारित संग ...
जिल्हाधिकारी म्हणून सचिन कुर्वे यांचा नागपूरचा कार्यकाळ अतिशय उत्तम राहिला. त्यांनी नागपूरचे जिल्हा प्रशासन खऱ्या अर्थाने पारदर्शी व गतिमान केले. गेल्या तीन वर्षांत अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्यांची दखल खुद्द मुख्यमंत्री व पंतप्रधानांनीसुद्धा घे ...
विभागाने महसूल वसुलीत यंदाही शंभरी पार केली आहे. उद्दिष्टापेक्षा सात टक्के जास्त वसुली केली आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याने ११०.५ टक्के वसुली करीत विभागात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एका प्रकरणात प्रश्नांची योग्य उत्तरे न मिळाल्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे संचालक व जिल्हाधिकारी यांना वैयक्तिकरीत्या प्रत्येकी एक रुपयांचा दंड ठोठावला. ...
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजना २०१७-१८ अंतर्गत नागपूर जिल्ह्यात नाफेडच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्केर्टिंग फेडरेशनमार्फत चणा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचाच चणा शासकीय हमीभावाने खरेदी करावयाचा आहे. कुठ ...
भारतीय लोकप्रशासन संस्थेद्वारे दिल्या जाणारा स्वर्गीय एस. एस. गडकरी मेमोरियल इनोव्हेशन अवॉर्ड जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना जाहीर करण्यात आला. लोक प्रशासनामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत स्पीड पोस्टद्वारे ‘डायरेक्ट टू होम’ प्रमाणपत्र ४८ तासांच्या आ ...
राज्यात नव्याने स्थापन केलेल्या नगर पंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहायक अनुदान देण्यात येते. नागपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींना प्रत्येकी २५ लक्ष रुपये सहायक अनुदान शासनाच्या नगर विकास विभागाने देण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भातील रा ...