निवडणूक आयोगाने ओडिशा कॅडरचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रसन्ना कुमार जेना यांची रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रसन्ना कुमार जेना हे ओडिशा कॅडरच्या २००५ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. रामटेक लोकसभा मतदारसं ...
ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा आहे. २४ तास सीसीटीव्हीचा वॉच आहे. पोलिसांसाठी लॉगबुक आहे. त्यात प्रत्येक गोष्टीची नोंद घेतली जाते. कुणीही त्या ठिकाणी भटकू शकत नाही. ईव्हीएम ठेवलेले सेंटर हे जिल्हा सर्व पक्षाच्या ...
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूरमधून दोन तर रामटेकमधून पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नागपूरमध्ये एकूण ३० उमेदवार तर रामटेकमध्ये एकूण १६ उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत, अशी माहिती जिल्हाध ...
नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रांची छाननी मंगळवारी करण्यात आली. यात रामटेक लोकसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांचे तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून सहा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द ठरविण्यात आले आहे. तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघातील प ...
लोकसभेसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी नागपूरमधून भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे नाना पटोले, बसपाचे मो. जमाल, वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांच्याह २६ जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले. अगोदर ९ जणांनी अर्ज सादर केले हाते. तर रामटेकमधून शिवसेनेचे कृपाल तुम ...
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदान केंद्र्रावर मतदारांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देतानाच दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी आवश्यक सर्व सुविधा निर्माण करण्यात याव्या, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी ...
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करून रामटेक व नागपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर बारीक नजर ठेवा, अशा सूचना निवडणूक आयोगाने पाठविलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक विनोद कुमार व रामटेक लोकसभा म ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजेच आजपासून उमेदवारांच्या खर्चाचे मिटर सुरू झाले असून उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक खर्चावर निवडणूक विभागाची बारीक नजर राहणार आहे. प्रचार सं ...