पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक आणि मध्यवर्ती संग्रहालया(अजब बंगला)च्या अभिरक्षक जया वाहणे लॉकडाऊनमुळे नाशिकमध्ये अडकल्या. परिणामत: या दोन्ही कार्यालयातील सुमारे ५३ कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार अडला आहे. ...
सैन्यदलाने गुरुवारी पार्कवरील तोफांचा ताबा आपल्याकडे घेतला होता, मात्र त्या ऐतिहासिक तोफा पुरातत्त्व विभागाकडे सोपविल्या. त्या चारही तोफा आता मध्यवर्ती संग्रहालयामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. ...
काही गोष्टी, काही वस्तू आणि काही इमारती-स्थळे ऐतिहासिक वारसा असतात. इतिहासाच्या कुशीत दडलेल्या अशा ऐतिहासिक गोष्टींचे जतन करणारा एक ऐतिहासिक वारसा उपराजधानीला लाभला आहे. हा वारसा म्हणजे मध्यवर्ती संग्रहालय अर्थात अजब बंगला होय. झपाट्याने बदलणाऱ्या या ...
रामटेकपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरधन म्हणजे पूर्वीचे नंदीवर्धन येथील हमलापूरी गावात १९८२ मध्ये कालव्याच्या खोदकामात तथागत गौतम बुद्ध यांच्या कांस्य धातूच्या तीन मूर्ती गवसल्या. विदर्भातील सर्वात प्राचीन मूर्तींपैकी या तीन मूर्ती आहेत. गुप् ...
१८ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन म्हणून साजरा करतात. संग्रहालय दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे समाजात संग्रहालयाचे महत्त्व अधोरेखित करणे, इतिहासाची आवड निर्माण करणे, प्रेक्षकांना संग्रहालयात येण्याकरिता प्रोत्साहित करणे, संग्रहालयाबद्द ...
गेल्या काही वर्षात देशात वाढलेली असहिष्णूता हे चिंतनाचे व चिंतेचे कारण ठरले आहे. वाढलेली धर्मांधता, जातीय हिंसाचार, गाईच्या नावाने हिंसक होणारा समाज, विरोधकांना लक्ष्य करणे, असे अनेक प्रश्न आणि या सर्वांमध्ये भरडला जाणारा सामान्य नागरिक, असे अस्वस्थ ...
संविधानाची प्रस्तावना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या टाईपरायटरवर लिहिली, त्या टाईपरायटवर केमिकल ट्रीटमेंटचे काम मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे लावण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यामुळे थांबले आहे. बाबासाहेबांनी टाईपरायटरवर लिहिलेले संविधान राष्ट्राला अर्प ...