लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगराध्यक्ष

नगराध्यक्ष

Nagaradhyaksha, Latest Marathi News

वरणगाव न.प. याद्यांमध्ये प्रचंड घोळ - Marathi News | Varangaon N.P. Huge clutter in lists | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वरणगाव न.प. याद्यांमध्ये प्रचंड घोळ

याद्यांमधील दुरुस्त्या न केल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने पाठपुरावा करेल, असा इशारा देण्यात आला. ...

अतिक्रमण हटविण्यासाठी येवला पालिकेसमोर उपोषण - Marathi News | Fasting in front of Yeola Municipality to remove encroachment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिक्रमण हटविण्यासाठी येवला पालिकेसमोर उपोषण

येवला : स्वमालकीच्या प्लॉटवर झालेले अतिक्रमण हटवा, या मागणीसाठी येथील अश्पाक अन्सारी यांनी येवला नगरपालिका कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी (दि.९) १६ व्या दिवशीही सुरूच आहे. ...

भुसावळातील बंद पथदिव्यांमुळे गैरसोय- शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Inconvenience due to closed street lights in Bhusawal- Shiv Sena's warning of agitation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळातील बंद पथदिव्यांमुळे गैरसोय- शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

भुसावळातील बंद पथदिव्यांमुळे जनतेची गैरसोय होत आहे. ...

पाचोरा शहरातील ३५००अतिक्रमित घरे नावावर होणार - Marathi News | 3500 encroached houses in Pachora city will be named | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा शहरातील ३५००अतिक्रमित घरे नावावर होणार

सोमवारपासून ईपीएस मोजणी प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. ...

मुक्ताईनगर शहरातील अतिक्रमणावर हातोडा - Marathi News | Hammer on encroachment in Muktainagar city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर शहरातील अतिक्रमणावर हातोडा

मुख्य चौकातील व मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढून शहराने मोकळा श्वास घेतला असला तरी अनेकांचे संसार उघड्यावर आला आहे. ...

चाळीसगाव नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात - Marathi News | Chalisgaon Municipality launches anti-encroachment drive | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात

नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने अतिक्रमणे हटावण्याची मोहीम बुधवारी हाती घेण्यात आली आहे. ...

कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही..; बारामतीत सानुग्रह अनुदानाचा प्रश्न चिघळला - Marathi News | Who says no, will not live without taking ..; Baramati Municipal Council employees angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही..; बारामतीत सानुग्रह अनुदानाचा प्रश्न चिघळला

कोविड-१९ या महामारीच्या काळात बारामती नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले. ...

माजलगावात राजकीय उलटफेर; कारखाना वाचवण्यासाठी जगताप देणार नगरपालिका सोळंके गटाच्या ताब्यात  - Marathi News | A major upheaval in Majalgaon; Jagtap will support MLA Solanke group in the Majalgaon Mayor election for saving the sugar factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात राजकीय उलटफेर; कारखाना वाचवण्यासाठी जगताप देणार नगरपालिका सोळंके गटाच्या ताब्यात 

चार वर्षांपूर्वी आ.प्रकाश सोळंके गटाच्या विरोधात मोहन जगताप गटाने आघाडी तयार करत तत्कालीन आ.आर.टी. देशमुख (भाजपचा) यांचा पाठिंबा मिळवला होता. ...