लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नगराध्यक्ष

नगराध्यक्ष, मराठी बातम्या

Nagaradhyaksha, Latest Marathi News

Maharashtra Local Body Election 2025: भोर नगरपालिकेच्या २२ केंद्रांवर शांतपणे मतदान सुरू; दुपारी १.३० वाजेपर्यंत ४०.५८ टक्के मतदान - Marathi News | Voting begins peacefully at 22 centers of Bhor Municipality; 40.58 percent voting till 1.30 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर नगरपालिकेच्या २२ केंद्रांवर शांतपणे मतदान सुरू; दुपारी १.३० वाजेपर्यंत ४०.५८ टक्के मतदान

शहरातील १६,७१६ मतदारापैकी ६,७८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असुन यामध्ये पुरुष ३४०० तर ३३८३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे ...

Maharashtra Local Body Election 2025: आळंदी नगरपरिषद निवडणूक; आत्तापर्यंत ४२.८०% मतदारांनी बजावला हक्क, प्रशासनाची चोख तयारी - Marathi News | Alandi Municipal Council elections; 42.80% voters have exercised their right so far, administration is well prepared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदी नगरपरिषद निवडणूक; आत्तापर्यंत ४२.८०% मतदारांनी बजावला हक्क, प्रशासनाची चोख तयारी

दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग वाढल्याने, उर्वरित वेळेत अंतिम मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे ...

Maharashtra Local Body Election 2025: पुणे जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात एकूण २०.२२ टक्के मतदान; मतदानात १२ टक्क्याने वाढ - Marathi News | Total voting in Pune district in second phase 20.22 percent; Voter turnout up by 12 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात एकूण २०.२२ टक्के मतदान; मतदानात १२ टक्क्याने वाढ

पुणे जिल्ह्यात सकाळी ७.३० ते ११.३० यावेळेत जिल्ह्यातील १२ नगरपरिषद ३ नगरपंचायत मिळून २०.२२ टक्के मतदान झाले आहे ...

Maharashtra Local Body Election 2025: भोरमध्ये आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; मतदान केंद्राबाहेरच दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची.. - Marathi News | Activists of current and former MLAs clashed with each other in Bhor; A scuffle broke out between the two activists outside the polling station. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोरमध्ये आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; मतदान केंद्राबाहेरच बाचाबाची

शंकर मांडेकर यांचे मुळशीतील कार्यकर्ते तर संग्राम थोपटे यांचे भोरमधील कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. मतदान केंद्राबाहेरच दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे ...

Video: मतदानावेळी ईव्हीएमची हळद-कुंकवाने पुजा अन् आरती; पुण्याच्या भोरमधील खळबळजनक प्रकार - Marathi News | EVMs worshipped with turmeric and kunkwa during voting A sensational incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानावेळी ईव्हीएमची हळद-कुंकवाने पुजा अन् आरती; पुण्याच्या भोरमधील खळबळजनक प्रकार

Maharashtra Local Body Election 2025: भोर नगरपरिषदेच्या मतदान केंद्रावरील या धक्कादायक प्रकारानंतर ईव्हीएमची आरती करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ...

Maharashtra Local Body Election 2025: पुण्यात पहिल्या टप्प्यात ८.३७ टक्के मतदान; जाणून घ्या, संपूर्ण जिल्ह्याची टक्केवारी एका क्लिकवर - Marathi News | 8.37 percent voting in the first phase in Pune district; Know the percentage in your area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पहिल्या टप्प्यात ८.३७ टक्के मतदान; जाणून घ्या, संपूर्ण जिल्ह्याची टक्केवारी एका क्लिकवर

पुणे जिल्ह्यातील सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासात जिल्ह्यातील 12 नगरपरिषद ३ नगरपंचायत मध्ये मिळून 8.37% मतदान झाले आहे ...

Local Body Elections Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान - Marathi News | Local Body Elections Voting: Voting for 264 municipalities and nagar panchayats in the state today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Local Body Elections Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान

नगराध्यक्षांसह ६ हजार ४२ सदस्य निवडले जाणार; एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांवर सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात, कडेकोट बंदोबस्त, प्रशासकीय यंत्रणादेखील सज्ज ...

'माझं पार टक्कल पडलंय ना, तरी लोक मला शिकवतायेत', भरसभेत अजितदादांच्या वक्तव्याने हशा पिकला - Marathi News | 'I'm bald, but people still teach me', Ajit's statement in the assembly drew laughter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माझं पार टक्कल पडलंय ना, तरी लोक मला शिकवतायेत', भरसभेत अजितदादांच्या वक्तव्याने हशा पिकला

सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं. आता कुठल्या बाबा लोकांचं ऐकावं लागतं, याचा विचार तुम्ही करा”, असं मिश्किलपणे अजित पवार यांनी म्हटलं आहे.त मोठा हशा पिकला ...