भोर नगरपालिकेला १७ वर्षांनंतर सर्वसाधारण आरक्षण मिळाल्याने तेथे मोठी चुरस अपेक्षित आहे, तर ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बारामतीला खुल्या वर्गाची संधी मिळाल्याने राजकीय नेत्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली आहे. ...
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : अस्तित्वात असलेल्या १०५ नगरपरिषदा, नगरपंचायतींना दिले अधिकार; अध्यादेश काढणार, जिल्हाधिकाऱ्यांना सह्यांचा प्रस्ताव पाठवता येईल. ...
नगर परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतींची निवड नगर परिषद सभागृहामध्ये बिनविरोध पार पडली. याप्रसंगी पीठासन अधिकारी नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांच्यासह मुख्याधिकारी पंकज गोसावी व नगराध्यक्ष संजय इंदुलकर उपस्थित होते . ...
कळवण : जिल्ह्यातील कळवण, निफाड, देवळा, पेठ, सुरगाण्यासह दिंडोरी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, दि. १५ फेब्रुवारी रोजी नवीन नगराध्यक्ष मिळणार असून नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे. ...
मालेगाव कॅम्प : शहरात प्लॅस्टिकबंदी कायद्याचे नागरिकांकडून सर्रास उल्लंघन होत असून, जणू हा कायदा रद्द करण्यात आला अशा पद्धतीने प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. महापालिकेचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. ...