नगरविकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेले नगरपरिषद प्रशासन संचालनालय हे महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या समन्वयासाठी राज्यस्तरीय कार्यालय आहे ...
त्र्यंबकेश्वर : एकीकडे कोरोनाची भीती व दुसरीकडे डासांनी मांडलेला उच्छाद पाहता झालेला थंडी ताप खोकला हा व्हायरल थंडीताप आहे की कोरोना यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. पालिकेने शहरात अस्वच्छता मोहीम राबवून डासांचा उपद्रव थांबविण्याची मागनी नागरिकांनी क ...
मनमाड : पालिकेच्या सभेत विरोध असलेला शॉपिंग सेंटरचा ठराव तहकूब करण्यात आला होता. मात्र नंतर इतिवृत्तात त्याची बेकायदेशीररीत्या नोंद केल्याचा आरोप करत सदरचा ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे के ...
सटाणा : येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या सुनिता मोरकर यांची बिनविरोध निवड झाली. गुरु वारी (दि.३०) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड प्रक्रि या पार पडली. ...
शहर स्वछता अभियानांंतर्गत तीन तारांकित दर्जा मिळवलेल्या पालिकेच्या कार्यक्षेत्रातच बोरी नदीमध्ये कचरा टाकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. ...