१६ ऑगस्ट १९४२ चा तो नागपंचमीचा दिवस. त्यामुळे घराघरात नागपंचमीच्या बाºया बोलल्या जात होत्या. नागपंचमीच्या बाºया आणि क्रांतीच्या ज्वाला यातूनच चिमुरातील क्रांतिकारकांनी इंग्रज जुलमी अधिकारी एसडीओ डुंगाजी, नायब तहसीलदार सोनवणे व जरासंध यांचा वध केला. य ...
आष्टीमध्ये नागपंचमीच्या दिवशी झालेल्या क्रांती लढ्यात सहा जणांनी बलिदान दिले. ६५ लोकांना जन्मठेप तर १० जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कालांतराने त्यांची शिक्षा माफही झाली. उकंडराव सोनवणे यांची अपील लंडनच्या मिली कॉन्सिलमध्ये चालली. इतका मह ...
आज नागपंचमी सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणून नागपंचमी सणाची ओळख आहे. यानंतरच सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण सोमवारनंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या नागपंचमी सणादिवशी अनेक जण सापाची पूजा करतात. मात्र ...
श्रावण सोमवार व नागपंचमी असल्यामुळे शहरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. शहरातील विविध शिवमंदिरात व नाग मंदिरात भाविकांनी पूजा व अभिषेक केला. महाल येथील कल्याणेश्वर मंदिरात फुलांची सेज बनविण्यात आली होती. जागृतेश्वर मंदिरात कावडधारकांनी आण ...
मुंगळा (वाशिम) - मुंगळा येथून जवळच असलेल्या श्री ऋषी महाराज देवस्थान तामकराड ( रेगाव) ता. मालेगाव येथे नागपंचमी निमित्त ७ क्विंटल गव्हाची पुरी व भाजीच्या महाप्रसादाचे वाटप हजारो भाविकांना करून विविध कार्यक्रमाची सांगता झाली. ...
नागपंचमीसाठी प्रसिध्द असलेल्या बत्तीस शिराळा येथील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच नागपूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. ...