लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नफीसा अली

नफीसा अली, फोटो

Nafisa ali, Latest Marathi News

नफीसा अली यांना नफीसा सिंह आणि नफीसा सोधी नावानेही ओळखले जाते. बंगाली अभिनेत्री अशी त्यांची ओळख. पण त्यांनी नफीसा यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये शशी कपूर, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांसह अनेक स्टार्ससोबत काम केले आहे. अनेक सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे. जुनून (1979), मेजर साहब (1998), लाइफ इन अ मेट्रो (2007), यमला पगला दीवाना (2010), गुजारिश (2010) हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. नफीसा यांनी 1976 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता.तर 1977 मध्ये त्या मिस इंटरनेशनलच्या रनरअप राहिल्या होत्या. नफीसा यांनी अर्जुन अवार्ड विजेते सुप्रसिद्ध पोलो प्लेअर कर्नल आरएस सोधी यांच्यासोबत विवाह केला. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. 
Read More
लग्नाच्या पहिल्याच दिवशी विपरीत घडलं, सासूने घराबाहेर काढलं अन्...; अभिनेत्रीच्या संसारात काय घडलं? - Marathi News | bollywood actress nafisa ali mother in law didnt accept her after marriage know about what exactly happened | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या पहिल्याच दिवशी विपरीत घडलं, सासूने घराबाहेर काढलं अन्...; अभिनेत्रीच्या संसारात काय घडलं?

लग्नाच्या पहिल्याच दिवशी विपरीत घडलं, सासूने घराबाहेर काढलं अन्...; अभिनेत्रीच्या संसारात काय घडलं? ...

चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव - Marathi News | 68 years old nafisa ali battling with cancer missdiagnosed in early stage shared her journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

२०१८ मध्ये पहिल्यांदा नफिसा अली यांना पहिल्यांदा स्टेज ३ पेरिटोनियल कॅन्सरचं निदान झालं होतं. २०१९ मध्ये कॅन्सर फ्री झाल्या होत्या. आता त्यांना पुन्हा स्टेज ४ पेरिटोनियल कॅन्सरचं निदान झालं आहे. ...