लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नफीसा अली

नफीसा अली

Nafisa ali, Latest Marathi News

नफीसा अली यांना नफीसा सिंह आणि नफीसा सोधी नावानेही ओळखले जाते. बंगाली अभिनेत्री अशी त्यांची ओळख. पण त्यांनी नफीसा यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये शशी कपूर, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांसह अनेक स्टार्ससोबत काम केले आहे. अनेक सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे. जुनून (1979), मेजर साहब (1998), लाइफ इन अ मेट्रो (2007), यमला पगला दीवाना (2010), गुजारिश (2010) हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. नफीसा यांनी 1976 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता.तर 1977 मध्ये त्या मिस इंटरनेशनलच्या रनरअप राहिल्या होत्या. नफीसा यांनी अर्जुन अवार्ड विजेते सुप्रसिद्ध पोलो प्लेअर कर्नल आरएस सोधी यांच्यासोबत विवाह केला. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. 
Read More
कॅन्सरशी सामना केल्यानंतर आता बॉलिवूडची ही 62 वर्षीय अभिनेत्री मागतेय सिनेमात काम, तिला ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | nafeesa ali sodhi shares a heartfelt note seeking good work in indian film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरशी सामना केल्यानंतर आता बॉलिवूडची ही 62 वर्षीय अभिनेत्री मागतेय सिनेमात काम, तिला ओळखणंही झालंय कठीण

62 वर्षीय अभिनेत्रीनं सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

 नफीसा अलींनी केले मुंडण, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक!! - Marathi News | nafisa ali cut hair by grand children she undergoes chemotherapy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : नफीसा अलींनी केले मुंडण, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक!!

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता इरफान खान आणि आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप यांच्या कॅन्सरच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला होता. सोनाली, इरफान व ताहिरानंतर दिग्गज अभिनेत्री नफीसा अली यांनाही कॅन्सरने घेतले आहे. नफीसा यांचा कॅन्सर ...