शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाळ

नाळ चित्रपट: जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे असे म्हटले जाते. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांना नाळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १६ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. झी स्टुडीओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  नागराज मंजुळे, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

Read more

फिल्मी : जाऊ दे न वं! इवलासा चैतु आता मोठा झाला, 'नाळ 2' चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित 

फिल्मी : Naal Marathi Movie Review : प्रेक्षकांशी 'नाळ' जोडणारा चित्रपट

फिल्मी : Nagraj Manjule : चांगभलं...! नागराज अण्णांनी केली नव्या सिनेमाची घोषणा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

फिल्मी : 'नाळ' फेम श्रीनिवास पोकळेच्या 'निबंध' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

फिल्मी : 'नाळ' सिनेमातल्या चैत्याच्या आईची भूमिका साकारणारी देविका दफ्तरदारची बहिणही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : 'नाळ'मधील चैत्या उर्फ श्रीनिवास पोकळे झळकणार रिंकू राजगुरूसोबत 'छूमंतर'मध्ये?, फोटो आले समोर

फिल्मी : इतका बदलला आहे नाळमधील चैत्या, त्याला ओळखणे देखील होतंय कठीण, पाहा त्याचे हे फोटो

फिल्मी : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात श्रीनिवास पोकळे पडला उपराष्ट्रपतींच्या पाया, केले सगळ्यांनीच कौतुक

फिल्मी : सध्या काय करतोय 'नाळ'मधील हा चिमुरडा?, जाणून घ्या याबद्दल

राष्ट्रीय : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहर