N V Ramana Latest news, मराठी बातम्या FOLLOW N v ramana, Latest Marathi News नूथलपती वेंकट रमना हे एक भारतीय न्यायाधीश आहेत, जे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत आणि त्यांची नियुक्ती 48 व्या मुख्य न्यायाधीश म्हणून केली आहे. 24 एप्रिल 2021 रोजी ते पदभार स्वीकारतील आणि 26 ऑगस्ट 2022 पर्यंत त्यांचे कार्यकाळ सुप्रीम कोर्टात 8 वर्षांचा असेल. Read More
केंद्र सरकारचे मत मागविले, जारी केली नोटीस. देशद्रोहविषयक कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी नवी याचिका करण्यात आली आहे दाखल. ...
NV Ramana: देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी वैद्यकीय क्षेत्राकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले आहे. ...
CJI Ramana: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी निवडणुका आणि लोकशाहीवर भाष्य केले आहे. ...
Coronavirus: त्रिशूर येथे पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलींने थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहिले आहे. ...
CoronaVirus: सरन्यायाधीशांनी योग्य जागा उपलब्ध करण्यासाठी तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. ...
chief justice of india: भारताचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून न्या. एन. व्ही. रमणा (nv ramana) यांनी शपथ घेतली. ...
Who is Justice NV Ramana: भारताचे ४८ वे सरन्यायाधीश (chief justice of india) म्हणून एन. व्ही. रमणा शपथबद्ध होणार आहेत. ...