म्यानमार आणि भारत यांची भारताच्या पूर्वांचलनजीक असलेली सीमारेषा ही भारताच्या सुरक्षा तसेच सांस्कृतिक धोरणांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे परिणाम करत असते. म्हणूनच या प्रश्नाचा भारताच्या दृष्टिकोनातून आढावा घेणे हे महत्त्वाचे ठरते. ...
बॉम्बस्फोटांमधून जीव वाचविण्यासाठी म्यानमारमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भारतात प्रवेश केला आहे. महत्वाचे म्हणजे, यांत म्यानमारच्या 39 सैनिकांचाही समावेश होता. ...
Myanmar Airstrike: भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बंडखोरांच्या तळांवर म्यानमारकडून एअरस्ट्राइकच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले आहेत. या एअरस्ट्राइकनंतर भारताकडून मिझोराममध्ये हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. ...
India or Bharat: या महिन्यात होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशाचं इंग्रजीतील इंडिया हे नाव बदलून भारत करणार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यासाठी सरकारकडून संसदेत एक विधेयकही सादर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे ...