लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्यानमार

म्यानमार

Myanmar, Latest Marathi News

म्यानमारसाठी भारत बनला संकटमोचक! आग्र्याहून फील्ड हॉस्पिटल पाठवणार;ऑपरेशन ब्रह्मा सुरू - Marathi News | India has become a crisis savior for Myanmar Field hospital to be sent from Agra Operation Brahma begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्यानमारसाठी भारत बनला संकटमोचक! आग्र्याहून फील्ड हॉस्पिटल पाठवणार;ऑपरेशन ब्रह्मा सुरू

म्यानमारमधील भूकंपग्रस्त भागांना मदत करण्यासाठी भारताने 'ऑपरेशन ब्रह्मा' सुरू केले आहे. याअंतर्गत, दोन नौदल जहाजे रवाना करण्यात आली आहेत तर शनिवारी ११८ सदस्यांच्या वैद्यकीय पथकासह एक फील्ड हॉस्पिटल विमानाने आणले जाईल. ...

भारताचे ऑपरेशन ब्रह्मा! 'खाण्याचे पदार्थ, टेंट आणि स्लिपिंग बॅग'; म्यानमारला काय काय पाठवले? - Marathi News | India's Operation Brahma! 'Food, tents and sleeping bags'; What did they send to Myanmar? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचे ऑपरेशन ब्रह्मा! 'खाण्याचे पदार्थ, टेंट आणि स्लिपिंग बॅग'; म्यानमारला काय काय पाठवले?

दोन प्रलयकारी भूकंपाच्या झटक्यांनी हादरलेल्या म्यानमारच्या मदतीसाठी भारत पुढे सरसावला आहे. भारताने मोठ्या प्रमाणात मदत म्यानमारला पाठवली आहे. ...

भूकंपामुळे पाच देशांत आक्रोश, आरोळ्या! लोक ओरडत जिवाच्या आकांताने पडले घराबाहेर - Marathi News | Earthquake causes outcry and screams in five countries! People ran out of their homes screaming and crying for their lives | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंपामुळे पाच देशांत आक्रोश, आरोळ्या! लोक ओरडत जिवाच्या आकांताने पडले घराबाहेर

इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या ...

म्यानमार, थायलंड हादरले! १६७ ठार, ७३० जखमी; भूकंपाचे पाच शेजारी देशांना हादरे - Marathi News | Myanmar, Thailand shaken! 167 dead, 730 injured; Powerful 7.7 magnitude earthquake, tremors felt in five neighboring countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमार, थायलंड हादरले! १६७ ठार, ७३० जखमी; भूकंपाचे पाच शेजारी देशांना हादरे

मंडाले शहराजवळ होता केंद्रबिंदू, अनेक इमारती जमीनदोस्त; भारतात कोलकाता, इम्फाळ, मेघालयात जाणवले धक्के; बँकॉकमध्येही हाहाकार ...

Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये महाभूकंपाचे कारण 'सागांग फॉल्ट', भूगर्भात नेमकं काय होतं, समजून घ्या - Marathi News | Myanmar Earthquake: Major earthquake in Myanmar due to sagaing fault, the answer is hidden in the ground; understand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये महाभूकंपाचे कारण 'सागांग फॉल्ट', भूगर्भात नेमकं काय होतं, समजून घ्या

Myanmar Earthquake Reason: म्यानमारमध्ये दोन तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनी हाहाकार उडाला आहे. फक्त म्यानमारच नाही, तर थायलंडपर्यंत भूकंपाचे हादरे जाणवले. या नैसर्गिक प्रकोपात प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली आहे. ...

Myanmar Earthquake: भीषण भूकंपात म्यानमारमधील 'सुवर्ण पॅगोडा' उद्ध्वस्त; भारतानं केला होता जिर्णोद्धार - Marathi News | Myanmar Earthquake: 'Golden Pagoda' in Myanmar destroyed in a severe earthquake; India had restored it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण भूकंपात म्यानमारमधील 'सुवर्ण पॅगोडा' उद्ध्वस्त; भारतानं केला होता जिर्णोद्धार

राजा अनवराथा यांच्या आदेशावर त्याचे बांधकाम झाले होते. मांडले पॅगोडाचं भूकंपामुळे नुकसान झाले आहे.  ...

“भारत शक्य ती सर्व मदत करण्यास तयार”; म्यानमारमधील भूकंपाच्या विध्वंसावर पंतप्रधान मोदींचे आश्वासन - Marathi News | PM Modi expressed concern over the devastation caused by earthquake in Thailand Myanmar, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारत शक्य ती सर्व मदत करण्यास तयार”; म्यानमारमधील भूकंपाच्या विध्वंसावर पंतप्रधान मोदींचे आश्वासन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपावर चिंता व्यक्त केली. ...

बँकॉक, म्यानमार अन् चीन भूकंपाने हादरला; पाहा 5 धक्कादायक व्हिडिओ... - Marathi News | Earthquake Today: Severe earthquake in Bangkok, Myanmar and China; Watch 5 shocking videos... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बँकॉक, म्यानमार अन् चीन भूकंपाने हादरला; पाहा 5 धक्कादायक व्हिडिओ...

Earthquake in Bangkok-Myanmar: भूकंपामुळे अनेकांचा मृत्यू झाला, इमारती कोसळल्या, जनजीवन विस्कळीत झाले. ...