भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पाहुणे म्हणून दरवर्षी एका देशाच्या अध्यक्ष किंवा पंतप्रधानांना बोलावण्याची पद्धत आपल्याला माहिती आहेच. यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी आसिआन देशांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहात आहेत. 1950 साली झालेल्या ...
बांगलादेशात पळून गेलेल्या लक्षावधी रोहिंग्यांना पुन्हा राखिन प्रांतामध्ये आणण्याच्या योजनेला 22 जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती म्यानमारचे समाजकल्याण, पुनर्वसन मंत्री डॉ. विन म्यात आये यांनी दिली आहे. ...
म्यानमारमध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक भेदभाव होत नसल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी पोप फ्रान्सिस यांना दिली. पोप गेले दोन दिवस म्यानमारच्या भेटीवर आहेत. ...
दोनवेळा पिछाडीवर राहिल्यानंतरही भारतीय फुटबॉल संघाने म्यानमारला २-२ अशा बरोबरीवर रोखण्याची कमाल केली. त्यात कर्णधार सुनील छेत्री आणि जेजे लालपेखलुवा यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. ...
गेल्या १२ आंतरराष्ट्रीय सामन्यात अपराजित कामगिरी करणारा भारतीय फुटबॉल संघ उद्या म्यानमारविरुद्धच्या सामन्यातही विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ...