लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्यानमार

म्यानमार, मराठी बातम्या

Myanmar, Latest Marathi News

म्यानमारमध्ये धार्मिक भेदभाव नाहीच, लष्करी अधिकाऱ्यांनी दिली पोप फ्रान्सिस यांना माहिती - Marathi News | There is no religious discrimination in Myanmar, military officials said to Pope Francis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमध्ये धार्मिक भेदभाव नाहीच, लष्करी अधिकाऱ्यांनी दिली पोप फ्रान्सिस यांना माहिती

म्यानमारमध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक भेदभाव होत नसल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी पोप फ्रान्सिस यांना दिली. पोप गेले दोन दिवस म्यानमारच्या भेटीवर आहेत. ...

भारताची अपराजित मोहीम कायम, म्यानमारला २-२ ने रोखले - Marathi News |  India's unbeaten campaign continues, Myanmar 2-2 stops | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारताची अपराजित मोहीम कायम, म्यानमारला २-२ ने रोखले

दोनवेळा पिछाडीवर राहिल्यानंतरही भारतीय फुटबॉल संघाने म्यानमारला २-२ अशा बरोबरीवर रोखण्याची कमाल केली. त्यात कर्णधार सुनील छेत्री आणि जेजे लालपेखलुवा यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. ...

एएफसी फुटबॉल पात्रता फेरी : भारतीय संघ विजयी लय राखणार? - Marathi News |  AFC Football Qualifying Fairy: Will the Indian Team maintain the winning streak? | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :एएफसी फुटबॉल पात्रता फेरी : भारतीय संघ विजयी लय राखणार?

गेल्या १२ आंतरराष्ट्रीय सामन्यात अपराजित कामगिरी करणारा भारतीय फुटबॉल संघ उद्या म्यानमारविरुद्धच्या सामन्यातही विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ...

म्यानमारच्या सीमेवर भारताची धडक कारवाई, नागा बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त - Marathi News | Striking action on the border of Myanmar, the base of Naga insurgents destroyed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्यानमारच्या सीमेवर भारताची धडक कारवाई, नागा बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त

भारतीय लष्कराने बुधवारी पहाटे म्यानमारच्या सीमेवरील लांग्खू गावात कारवाई करून नागा दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. ...

पुन्हा सर्जिकल स्ट्राइकसारखीच कारवाई, म्यानमार सीमेवर अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | After a year, India again carried out surgical strikes and many terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा सर्जिकल स्ट्राइकसारखीच कारवाई, म्यानमार सीमेवर अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान

पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच भारतीय लष्कराने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक सारखीच कारवाई केली आहे.  ...

तीन वर्षात भारताचा तिसरा सर्जिकल स्ट्राइक, जाणून घ्या आधीच्या दोन सर्जिकल स्ट्राइकबद्दल - Marathi News | India's third surgical strike in three years, know about the previous two surgical strikes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन वर्षात भारताचा तिसरा सर्जिकल स्ट्राइक, जाणून घ्या आधीच्या दोन सर्जिकल स्ट्राइकबद्दल

भारतीय सैन्यानं आज पहाटे सर्जिकल सर्जिकल  केल्याची माहिती असून, हा गेल्या तीन वर्षातला तिसरा स्ट्राइक आहे. गेल्या वर्षी.. ...