आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथे २ मार्च रोजी मुस्लिम महिलांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व समाजबांधव सहभागी झाले होते. शहरातील ईदगाह मैदान येथून मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्ह ...
तिहेरी तलाक विधेयक आणि समान नागरी कायद्याविरुद्ध सोमवारी ठाण्यातील रस्त्यावर मुस्लीम महिलांचा मोर्चा उतरला. या मोर्चात सुमारे अडीच हजार महिला सहभागी झाल्या होत्या. ...
निमित्त होते, तिहेरी तलाकविरोधी विधेयक रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी शरियत बचाव समितीच्या वतीने आयोजित मोर्चाच्या समारोपाचे. समारोपप्रसंगी शहाजहांनी ईदगाह मैदानावर धार्मिक प्रवचन सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक : केंद्र सरकारने तीन तलाक विधेयक मागे घ्यावे, या मागणीसाठी शरियत बचाव कृती समितीतर्फे शनिवारी (दि़३१) दुपारी हजारो मुस्लीम महिलांनी शहरातून मूक मोर्चा काढून विरोधातील एल्गार पुकारला़ ‘इस्लामी शरियतमध्ये सरकारचा हस्तक्षेप मान्य नाही’, या आशयाचे ...
तलाक हा वैवाहिक स्वरुपाची बाब असून ती दिवाणी स्वरुपाची आहे. जर सर्व धर्मीयांमध्ये तलाक (घटस्फोट) दिल्यास शिक्षेची तरतूद नाही, मग नव्या विधेयकानुसार मुस्लीम धर्मीयांना तलाक घटस्फोटाबाबत शिक्षेची तरतूद कशासाठी? असा प्रश्नही शरियत बचाव समितीने प्रसिध्दी ...