Music, Latest Marathi News
लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकारांच्या जोडीमधील लक्ष्मीकांत यांना या वर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. ...
प्रख्यात सुरबाहर वादक डॉ.अश्विन दळवी यांच्या सुरबाहर वादनाने रौप्यमहोत्सवी पं.राम मराठे संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. ...
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमामध्ये महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आरती अंकलीकर यांनी देवकी पंडित यांची मुलाखत घेतली. ...
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विश्वातला एक ‘अभिजात’ स्वर आसमंतात गुंजला अन त्या समृद्ध करणाऱ्या सुरांनी मैफलीचा कळसाध्याय गाठला. ...
युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जगभरातील रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे. ...
भारतीय शास्त्रीय संगीत हे ऐकून काय चांगले असते हे कळेल; मात्र गुरुशिवाय ते आत्मसात करता येणार नाही ...
महोत्सवाच्या स्थापनेपासूनच भारतीय अभिजात संगीत विश्वातील दिग्गज कलावंतांना या स्वरमंचावर ऐकण्याची रसिकांना सवय झाली आहे. ...
४ ते ६ जानेवारी दरम्यान संगीत मेजवानी ...