रिक्षावाला हा समाजातील एक घटक. थोड्या वेळासाठी त्याचे प्रवाशांशी नाते असते. ते नाते कायम गोड राखण्यासाठी व रिक्षाचालकांना समाजात सन्मान मिळावा, या हेतूने ‘अनाम प्रेम’ संस्थेच्या वतीने मंगळवारी दैवज्ञ बोर्डिंग येथे आयोजित केलेल्या व्हायोलिनवादनाचा आनं ...
पं. विनोद डिग्रजकर व गायिका भारती वैशंपायन यांच्या रागदारी गायकीने कोल्हापूरकर रसिकांना स्वर संगीताची अनुभूती दिली. निमित्त होतं ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम) आयोजित पं. सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवाचं. ...
कोल्हापूर येथील ब्राह्मण सभा करवीरच्या वतीने शनिवार (दि. १२) ते (दि. १५) या कालावधीत पं. सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सभेचे अध्यक्ष डॉ. उदय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महोत्सवाचे हे १२ वे वर्ष ...
नववर्षाचा पहिलाच विकेंड सावंतवाडीकरांसाठी संगीतमय ठरला तो नादब्रम्ह समारोह २०१९ च्या स्वर, ताल, लय, धून यांच्या बहारदार आविष्काराने. नाट्यगीत स्पर्धेचे विजेते उदयोन्मुख कलाकार आणि परिवारातील नव्या पिढीने एकाहून एक सरस आणि सुरस नाट्यपदांनी रसिकांच्या ...
अतिशय खडतर परिस्थितीत व कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरे जात सुधीर फडकेंनी गायनात आणि संगीतात चांगले काम केले. सुधीर फडके म्हणजे चालतं, बोलतं संगीत होतं, असे मत पद्माकर पाठक यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. ...
मिरज : राज्यात एकमेव असलेल्या मिरजेत तंतुवाद्यनिर्मिती कलेस मदतीसाठी लघुउद्योग विकास महामंडळातर्फे तंतुवाद्य कारागीरांसाठी मिरजेत क्लस्टर योजना व साडेतीन ... ...
जानेवारी २०१८ मध्ये रसिक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आणि संगीताची आवड असणाऱ्या प्रत्येक कलाकारांना मग गायक , वादक किंवा नृत्य सादर करून आपली कला व्यक्त करणारा प्रत्येक कलाकार, सर्वांना संगीताचं एक खुलं व्यासपीठ मिळवून देण्याऱ्या संगीत कट्ट्याला कलाकारा ...