अवंतिका, ऊन पाऊस, कितीतरी दिवसांनी आज, त्या पैलतिरावर मिळेल मजला, नुपूर, श्रावणसरी ही त्यांची आठवणीतील गाणी गाजली. तर देऊळबंद, पुष्पक विमान, चि सौ कां, अनुमती, पाऊलवाट आणि रानभूल या चित्रपत्रांना त्यांनी संगीतबद्ध केलं होतं. ...
कुणाकडेही हात न पसरवता एकापेक्षा एक सरस देशभक्ती गीते , भीम गीते, भक्ती गीते, गाऊन प्रेक्षकांनी दिलेल्या दहा, वीस रुपयातून रोजगार त्यांनी मिळवला आहे. ...
Nagpur News नागपूर आणि नवे विश्व विक्रम असे एकमेकांना पूरक झाले आहेत. नित्य नव्या विक्रमांना वळसा घालण्याचा पराक्रम नागपूरकरांकडून होत आहे. त्यात आता आणखी एका नव्या विक्रमाची भर पडणार असून, हा विक्रम १५० दिवस गायनाचा आहे. ...
नाशिक : आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या नवीन तांबट यांचे शिक्षण रुंग्टा हायस्कुलमध्ये झाले. लहानपणी तबला शिकण्यास मिळाल्याच्या संधीचे त्यांनी सोने केले. ते शाळेत व शाळेबाहेरच्या विश्वात जगतमित्र होते. ...
मजुरांच्या वाढत्या टंचाईने शेतकरी हैराण झाल्याचे चित्र दिसत असतानाच " कापूस वेचाले चाल वं सोनी " हे खान्देशी लोकगीत ग्रामीण भागात मोठ्या हौसेने ऐकले जात आहे. ...
Coroanavirus, music, sataranews, audndh अश्विन वद्य पंचमीला शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान (डोंबिवली) संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा औंध संगीत महोत्सव यंदा कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने २२ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. यंदा या महोत्सवाचे ८० ...
'तुम तो ठहरे परदेसी' पासून सुरू झालेला अल्ताफ राजाचा प्रवास आजही लोकांच्या स्मरणात आहे. आजही त्याची गाणी आवडीने ऐकणारा एक वर्ग आहे. आज याच अल्ताफ राजाचा वाढदिवस आहे. ...