लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत

Music, Latest Marathi News

अनोख्या जुगलबंदीने अन् ‘स्वरचैतन्या’च्या मैफलीने रसिकांचा पाडवा गोड होणार - Marathi News | With unique juggling and the concert of Swarchaitanya the padwa of the lovers will be sweetened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनोख्या जुगलबंदीने अन् ‘स्वरचैतन्या’च्या मैफलीने रसिकांचा पाडवा गोड होणार

सप्तसुरांच्या आविष्कारांनी सजलेली ही ‘स्वरचैतन्या’ची मैफल रसिकांसाठी पर्वणीच ठरणार ...

पुणेकरांची पहाट बहरणार लोकमतच्या ‘स्वरचैतन्या’ने! - Marathi News | lokmat pune organise swarchaitnya program in balevadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची पहाट बहरणार लोकमतच्या ‘स्वरचैतन्या’ने!

‘दिवाळी पहाट’ सप्तसुरांच्या मंगलमयी आविष्कारांमध्ये साजरा करण्याची अनोखी पर्वणी रसिकांना मिळणार ...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी द्वादशीवार, गोडबोले, दवणे यांची नावे - Marathi News | names of suresh dwadashiwar achyut godbole pravin davene for the post of president of All India Marathi Literature Conference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी द्वादशीवार, गोडबोले, दवणे यांची नावे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त गोव्यातील फोंडा येथे शनिवारी होणाऱ्या बैठकीत आगामी संमेलनाध्यक्षाची एकमताने निवड होणार ...

रसिकांसाठी खुशखबर! 'सवाई' चा मुहूर्त ठरला; यंदाचा महोत्सव १४ ते १८ डिसेंबर दरम्यान रंगणार - Marathi News | Good news for cirizens It was time for Sawai gandharva bhimsen festival this year festival will be held from December 14 to 18 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रसिकांसाठी खुशखबर! 'सवाई' चा मुहूर्त ठरला; यंदाचा महोत्सव १४ ते १८ डिसेंबर दरम्यान रंगणार

मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात हा सोहळा संपन्न होणार ...

Sur nava dhyas nava: उत्कर्ष वानखेडे ठरला 'राजगायक', सोन्याच्या कट्यारसह बक्षिसांचा वर्षाव - Marathi News | Sur nava dhyas nava: Utkarsh Wankhede became the king singer, showered with awards including gold katyar, sur nava dhyas nava musin reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उत्कर्ष वानखेडे ठरला 'राजगायक', सोन्याच्या कट्यारसह बक्षिसांचा वर्षाव

महाराष्ट्राच्याच नाही तर भारतभरातून सूर नवा ध्यास नवा स्पर्धेत उतरलेल्या पाच हजार स्पर्धकांनी सुरांचं नशीब आजमावलं ...

हिंदी भाषा दिन विशेष: ‘दिल चीज क्या है..’ हिंदी गाणी गाणारी तजाकिस्तानची गायिका नोझिया करोमातुल्लो नक्की आहे कोण? - Marathi News | Hindi Bhasha Din: Who is famous Tajik singer Noziya Karomatullo?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिंदी भाषा दिन विशेष: ‘दिल चीज क्या है..’ हिंदी गाणी गाणारी तजाकिस्तानची गायिका नोझिया करोमातुल्लो नक्की आहे कोण?

Tajik Singer Noziya Karomatullo: बॉलीवूड संगीताचं वेड देश- विदेशातील लाखो लोकांना आहे. त्यापैकीच एक आहे तजाकिस्तानची गायिका नोझिया करोमातुल्लो. ...

जेष्ठ लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन - Marathi News | Veteran planting artist Gulabbai Sangamnerkar passed away due to old age | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेष्ठ लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन

दोन वर्षांपूर्वीच राज्य शासनाने त्यांना ’विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला होता ...

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमधील वैदिशाची संगीत क्षेत्रातही भरारी! - Marathi News | Vaidisha in the India Book of Records also in the field of music! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमधील वैदिशाची संगीत क्षेत्रातही भरारी!

वैदिशाचे वडील वैभव ज्ञानेश्वर शेरेकर हे बँक ऑफ इंडिया, शाखा वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथे प्रबंधक या पदावर कार्यरत असून नुकतेच अकोला येथे स्थानापन्न झाले. ...