Dombivali News: सांस्कृतिक राजधानी अशी ख्याती असलेल्या डोंबिवली शहरात आरंभ प्रतिष्ठान या ढोल ताशा पथकाने भरवलेल्या तालसंग्राम पर्व ४ या स्पर्धेत गोवा राज्यातील शिवसंस्कृती ढोल ताशा पथकाने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय मावळे प्रतिष्ठान, डोंबिवली, ...