लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत

Music, Latest Marathi News

भविष्यात अशी वेळ कोणावरही येऊ नये; डीजेवर बंदी आणावी, कान गमावलेल्या सागरचे भावनिक आवाहन - Marathi News | Such a time should not befall anyone in the future; Ban on DJs, an emotional appeal by Sagar who has lost his ears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भविष्यात अशी वेळ कोणावरही येऊ नये; डीजेवर बंदी आणावी, कान गमावलेल्या सागरचे भावनिक आवाहन

एक कानाने ऐकू येत आहे, दुसऱ्या कानात शिट्टी वाजतीये, अजूनही डीजेचा आवाज कानात घुमतोय, अधूनमधून असं चक्कर आल्यासारखं होतंय ...

Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास? - Marathi News | Coldplay band live concert in mumbai history and detail information of coldplay band inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?

Coldplay बँडची भारतात इतकी क्रेझ का आहे? या बँडची तिकिटं मिळाल्याने लोक निराश झाले असल्याच्या घटना घडल्या आहेत. जाणून घ्या यामागील कारण (coldplay) ...

पॅरिस कॉन्सर्टमध्ये चाहत्याने दिलजीतकडे फेकला चक्क मोबाईल, पुढे गायकाने काय केलं पाहा - Marathi News | Diljit Dosanjh paris concert fan throws mobile at him watch what singer did | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॅरिस कॉन्सर्टमध्ये चाहत्याने दिलजीतकडे फेकला चक्क मोबाईल, पुढे गायकाने काय केलं पाहा

दिलजीतची 'दिल लुमिनाटी टूर' सध्या जोरात सुरु आहे. ...

'आवाज वाढवं डीजे...' आता नको रे बाबा! कर्णकर्कश आवाजाने नागरिकांच्या शरीरावर घातक परिणाम - Marathi News | Raise the sound DJ No more Harmful effects on the body of citizens due to loud noise in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आवाज वाढवं डीजे...' आता नको रे बाबा! कर्णकर्कश आवाजाने नागरिकांच्या शरीरावर घातक परिणाम

विशेषत: २० ते ३० वयाेगटातील तरुणाईला मळमळ हाेणे, चक्कर येणे, डोके दुखणे, ब्लड प्रेशर वाढणे अशा समस्यांना सामोरे जावे लागले ...

Pune: ‘डीजे’चा दणदणाट त्रासदायकच ठरला, पुणेकरांची प्रतिक्रिया; यंदा १०० पेक्षा जास्त डेसिबलची नोंद - Marathi News | The sound of DJ was disturbing the reaction of Pune residents More than 100 decibels recorded this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: ‘डीजे’चा दणदणाट त्रासदायकच ठरला, पुणेकरांची प्रतिक्रिया; यंदा १०० पेक्षा जास्त डेसिबलची नोंद

अनेक मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडली असून कर्णकर्कश बरोबरच जोरदार दणके स्पिकरमधून बसत होते ...

मयूरपंखी रथातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारीची दिमाखदार मिरवणूक; ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप - Marathi News | The magnificent procession of shrimant Bhausaheb Rangari from Mayur Pankhi Rath visarjan to Bappa amid the sound of drums | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मयूरपंखी रथातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारीची दिमाखदार मिरवणूक; ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप

विद्युत रोषणाई, ढोल ताशांचा गजर, मर्दानी खेळ, भंडारा उधळण अशा जल्लोषमय मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप ...

ज्यांनी लेसर वापरले, आवाजाची मर्यादा ओलांडली त्यांच्यावर कारवाई होणार; पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | Action will be taken against those who used lasers, exceeded the noise limit; Warning of Pune Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्यांनी लेसर वापरले, आवाजाची मर्यादा ओलांडली त्यांच्यावर कारवाई होणार; पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा

पुणे शहरात गणपती विसर्जन मिरवणूक ३ वाजता संपल्या असून यंदा अंदाजे २८ तास मिरवणूक शांततेत पार पाडली ...

Video: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहतीला अश्रू अनावर, अरिजीत सिंहने काय केलं पाहा; होतंय कौतुक - Marathi News | Arijit Singh live concert in London a fan started crying being emotional look how Arijit consoled her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहतीला अश्रू अनावर, अरिजीत सिंहने काय केलं पाहा; होतंय कौतुक

चाहती म्हणाली, 'मला असं वाटलं देवच अरिजीतच्या माध्यमातून हे मला सांगत आहे. ' ...