लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत

Music, Latest Marathi News

"आज पहिल्यांदाच ताल अनाथ झाला...", झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर मराठमोळ्या लेखकाची भावुक पोस्ट  - Marathi News | tabla maestro zakir hussain passes away marathi writer kashitij patwardhan shared emotional post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज पहिल्यांदाच ताल अनाथ झाला...", झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर मराठमोळ्या लेखकाची भावुक पोस्ट 

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन (Zhakir Husain)यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं आहे. ...

तबल्याचे बोल स्तब्ध; ख्यातकीर्त, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन कालवश, अमेरिकेत अखेरचा श्वास - Marathi News | renowned padma vibhushan ustad zakir hussain passes away in america at the age of 73 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तबल्याचे बोल स्तब्ध; ख्यातकीर्त, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन कालवश, अमेरिकेत अखेरचा श्वास

कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार होते. ...

प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन, अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Renowned tabla player Ustad Zakir Hussain passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन, अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास

Ustad Zakir Hussain Passes Away: आपल्या जादुई तबला वादनाने जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. ...

पोलिस आयुक्तांनी परवानगी नाकारल्याने गुंडाळला ‘म्युझिक फेस्टिवल’, सूस येथे केले होते आयोजन - Marathi News | Music festival to be held in Sousse called off after police commissioner denies permission | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिस आयुक्तांनी परवानगी नाकारल्याने गुंडाळला ‘म्युझिक फेस्टिवल’, सूस येथे केले होते आयोजन

Pimpri News: सूस येथील तिर्थ फिल्डस येथे ‘एन एच ७ या म्युझिक फेस्टीवल परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी परवानगी नाकारली. त्यामुळे आयोजकांना हा फेस्टिवल गुंडाळावा लागला. ...

Datta Jayanti 2024:निर्मळ मनाने साद घातली असता दत्त गुरु भेटीला येतात; ऐका 'हे' सुंदर भजन! - Marathi News | Datta Jayanti 2024: When a pure heart calls, Datta Guru comes to visit; Listen to this beautiful hymn! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2024:निर्मळ मनाने साद घातली असता दत्त गुरु भेटीला येतात; ऐका 'हे' सुंदर भजन!

Datta Jayanti 2024: परमेश्वराला आर्त साद घातली तर तो कोणत्याही क्षणी प्रगट होतो, भेट घेतो, याची ग्वाही देणारे सुंदर दत्त भजन! ...

पीएम मोदींना आलिया भटने विचारला 'असा' प्रश्न, पंतप्रधान हसत म्हणाले... - Marathi News | Alia Bhatt Asked Question To Pm Modi About Music His Response Wins Hearts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पीएम मोदींना आलिया भटने विचारला 'असा' प्रश्न, पंतप्रधान हसत म्हणाले...

भेटीदरम्यान आलिया भटने पंतप्रधान मोदींना हलक्याफुलक्या पद्धतीने एक प्रश्न विचारला ...

बावधनमध्ये बालाजी रावांच्या ‘बर्थ डे’ पार्टीत रात्रभर धागडधिंगा, रहिवाशांना मनस्ताप - Marathi News | Balaji Rao birthday party in Bavadhan riots all night residents suffer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बावधनमध्ये बालाजी रावांच्या ‘बर्थ डे’ पार्टीत रात्रभर धागडधिंगा, रहिवाशांना मनस्ताप

पार्टीसाठी ध्वनियंत्रणा लावण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असूनही रात्रभर डीजेचा दणदणाट, लेझरच्या तीव्र दिव्यांचा शो सुरू होता ...

कॉन्सर्टमध्येच उठून जाणाऱ्या राजकारण्यांना सोनू निगमचा सल्ला, म्हणाला, "तुम्ही येऊच नका..." - Marathi News | Sonu Nigam s advice to politicians who leave in the middle of the concert says dont come and sit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉन्सर्टमध्येच उठून जाणाऱ्या राजकारण्यांना सोनू निगमचा सल्ला, म्हणाला, "तुम्ही येऊच नका..."

जयपूरमधील कॉन्सर्टनंतर सोनू निगम स्पष्टच बोलला ...