किराना घराण्याचे अध्वर्यू, संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांनी चाळीस वर्षे मिरजेत वास्तव्य केलेला ह्यगवई बंगलाह्ण ही वास्तू किराना घराण्यातील गायकांचे श्रध्दास्थान आहे. मात्र गवई बंगल्यात खाँसाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी गेली ८० वर्षे त्यांच्या शिष्यांचा ...
कणकवली येथील गंधर्व परिवाराच्यावतीने अशिये मठ येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व मासिक संगीत सभेचे दहावे पुष्प रविवारी ' वाद्य मिलाफ' या विविध वाद्यांच्या एकत्रित वादनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुंफण्यात आले. या तालमय वाद्य मिलाफात रसिक ...
राम रंगी रंगले...’, ‘पाखरा जा....’, ‘खरा तो... ’, ‘सुंदर ते ध्यान....’ अशा अविट गोडीच्या भक्तिगीते व नाट्यगीतांसह शास्त्रीय संगीताच्या मैफलीने दिवाळी पहाट या कार्यक्रमात रंगत आणली. मंत्रमुग्ध करणाऱ्या या संगीताने रसिकांची दिवाळी अधिकच गोड झाली. ...
‘दिवाळी पहाट’सारख्या सांगीतिक कार्यक्रमांमुळे रसिकांमध्ये संगीविषयीची रुची निर्माण होण्यास मदत झाली आहे. कोणते कार्यक्रम सादर होणार आहेत, कलाकार कोण आहेत. याकडे रसिकांचे लक्ष लागलेले असते. यातच अनेक मैफली सायंकालीन असल्याने सकाळच्या प्रहरातील रागांचा ...
आज मी तुम्हाला एका अशा कलाकाराविषयी माहिती सांगणार आहे की ज्याच्याविषयी एकाच वेळी परस्परविरोधी अनेक प्रवाद जनमानसात आढळून येतात.आणि इतकं असूनहि एक कलाकार म्हणून , एक *जिंदादिल सादरकर्ता* म्हणून , एक हरहुन्नरी कलाकार म्हणून त्याचं रसिक मनावरचं गारूड अ ...
मुसळधार पावसात औंध संगीत महोत्सवाची रंगत वाढत जाण्याबरोबरच कथ्थक नृत्यांगना गौरी स्वकूळ यांच्या अप्रतिम पदन्यासांनी मनाचा ठाव घेत उपस्थित हजारो रसिकश्रोत्यांना खिळवून ठेवले. स्वकूळ यांनी शिवपार्वती स्तुती, त्यानंतर झपतालामध्ये तालांग, भावांगामध्ये ठु ...
कºहाड येथील कृष्णा घाटावर ये रातें ये मौसम, नदी का किनारा हा जुन्या आणि नवीन हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ...