‘कवितेचं गाणं होतांना...’ या सुरेल कार्यक्रमाच्या माध्यमातून, सुप्रसिद्ध संगीतकार व गायक सलील कुलकर्णी कवितांचा गाण्यांपर्यंतचा प्रवास, पुस्तकांच्या गावात उलगडणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद ...
कोल्हापूर : गझल गायक विजय पाठक यांनी जिद्दीच्या जोरावर मेरी आवाजही पेहचान है या आगळ्या पेशकशीत बहारदार गायनाने श्रोत्यांकडून वाहवा मिळवली. सोमवारी रात्री संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये विजय पाठक यांनी आपले पुनरागमन जोरदार मैफिलीने साजरे केले ...
मुंबई : ज्येष्ठ अष्टपैलु अभिनेते आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते शशी कपूर यांचं काही वेळापुर्वी वयाच्या ७९व्या वर्षी आजाराने निधन झालं. ७० आणि ८०च्या दशकातला रोमँटीक आणि सर्वंकष अभिनेता अशी त्यांची ओळख होती. दिवार चित्रपटातील 'मेरे पास माँ है' या त्यां ...
जिद्द, निर्धार आणि निष्ठेच्या बळावर कोल्हापुरातील एका तरुणाने संगीताच्या क्षेत्रात आपले स्वत:चे विश्व निर्माण केले. अपंगत्वावर मात करीत त्यांनी स्वत:मधील न्यूनत्व बाजूला सारले. कोल्हापुरी जिद्द दाखवित त्यांनी स्वत:च्या पायावर उभारण्यात यश मिळविले आहे ...
भारतीय व पाश्चिमात्य संगीताला थोर परंपरा आहे, समूह संगीतातील सुरावटी दोन्ही प्रकारांमध्ये तितक्याच सुश्राव्य आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही प्रकारच्या संगीतात विलक्षण भावनिक साधर्म्य आहे. ...
मुंबईत नेहमीप्रमाणे एखादी मैफल करुन जाण्याऐवजी या बॅंडने धारावीच्या रॉक्स बॅंडबरोबर वादन करायचे ठरवले. अमेरिकेच्या मुंबईतील वाणिज्यदुतावासाच्या साथीने काल या दोन्ही बॅंडसची भेट घडवून आणली गेली. ...
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आणि अखिल भारतीय मराठी नाटय परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी गडकरी रंगायतन येथे महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पार पडला. ...