नाशिक : गुरू मेरे देव:, रंगा रंग दे, आयो रसिया मोरे बन अशा विविध कृष्ण भजनांचे सादरीकरण करण्यात आले आणि राधे कृष्ण ग्रुपच्या वतीने होली उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ...
पंडित विनायक फाटक यांच्या ७१व्या वर्षात पदार्पणानिमित्त त्यांचा सत्कार समारंभ व संगीत मैफलीचे जंगली महाराज रस्त्यावरील स्वरमयी गुरूकुल येथे आयोजित करण्यात आली होती. या मैफलीत फाटक यांच्या कन्या आणि गायिका डॉ. रेवा नातू यांचे शास्त्रीय गायन सादर झाले. ...
हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे गायक वैशाली सामंत, राहुल सक्सेना आणि आदर्श शिंदे यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या एकापेक्षा एक अशा भन्नाट गाण्यांच्या सादरीकरणाने सुंदरवाडी महोत्सवाची जल्लोषात सांगता झाली. ...
संगीत शंकर दरबारच्या पूर्वसंध्येला पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या संगीतरजनीने गानरसिकांचा आनंद द्विगुणित केला. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमास रसिकांनी भरभरुन दाद दिली. ...
सारेगमप स्पर्धेचा महाविजेता व नागपूरकरांचा आवडता गायक अनिरुद्ध जोशी याच्या पुढील प्रवासासाठी रसिकांचे आशीर्वाद व शुभेच्छांचे पाठबळ लाभावे, याकरिता मंगळवारी सायंटिफिक सभागृहात अनिरुद्धचे लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. ...