मुग्धनाद अकादमीच्या मंथन गुरुपौर्णिमा कार्यक्रमाने रसिकांना सहा तास खिळवून ठेवले. (कै.) गजानन भट स्मृतिप्रीत्यर्थ हा कार्यक्रम येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी मुग्धा भट-सामंत यांच्या सर्व वयोगटा ...
कोल्हापूर : गरजूंच्या मदतीसाठी प्रतिज्ञा नाट्यरंगच्या वतीने आयोजित आनंदस्वर या शास्त्रीय गायन मैफलीत डॉ. आनंद धर्माधिकारी यांनी स्वत: रचलेल्या विविध रागातील निवडक बंदिशी सादर केल्या. ...
मायानगरीत प्रचंड स्ट्रगल करावा लागतो. असंख्य तरुण संधी मिळावी म्हणून मायानगरी गाठतात. मात्र यातील बोटावर मोजण्याइतक्यांनाच यश मिळते. बाकीच्यांचा वाट्याला मात्र अखेरपर्यंत स्ट्रगलच येतो. परंतु नागपूरचा अश्विन भरडे याला अपवाद ठरला. आपल्या आवडीच्या क्षे ...
“सूर नवा ध्यास नवा – छोटे सुरवीर” या कार्यक्रमाच्या ऑडीशन्स संपूर्ण महाराष्ट्रात पार पडत आहेत. पुणेकरांनी कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला उदंड प्रतिसाद दिला. ...
भारतातील प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांना संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ब्रिटनच्या संसद सभागृहात सन्मानित करण्यात आले. ...
या आठवड्यात कार्यक्रमाची सुरुवात कॅप्टन जुईली जोगळेकर आणि परीक्षक आदर्श शिंदे 'कोंबडी पाळली' या दमदार गाण्याने करणार आहेत, तसेच या वेळी चार ही कॅप्टन्स स्टेजवर परफॉर्म करणार आहेत ...
एकापेक्षा एक सरस गितांनी स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिर आनंदी कट्टाचा विशेष कार्यक्रम पार पडला. गायिका प्रमोदिनी क्षत्रिय यांनी सादर केलेल्या बहारदार गितांमुळे उपस्थितांसह रसिक मंत्रमुग्ध झाले होते. ...