संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान व स्वरझंकार पुणे यांच्यावतीने दि. २ आॅक्टोबर रोजी गुरूकुल संगीत महोत्सवाचे आयोजन भावे नाट्यमंदिर येथे करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या संचालिका व शास्त्रीय गायिका सौ. मंजुषा पाटील यांनी दिली. ...
श्रेया घोषाल व सुनिधी चौहान या आजच्या पिढीतील आघाडीच्या गायिका. आपल्या स्वरांच्या गोडव्याने विविधरंगी गीतांमधून त्यांनी तरुण रसिकांना आनंद दिला आहे. या दोन्ही लोकप्रिय गायिकांच्या मूळ स्वरातील गाजलेल्या गीतांचा नजराणा रसिकांसाठी सादर करण्यात आला. कनक ...
दीदी म्हणजे आपल्या आदरणीय भारतरत्न लता मंगेशकर. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरातील हार्मनी इव्हेंट्सने पुढाकार घेऊन मैत्री परिवार संस्थेच्या सहकार्याने ‘दीदी और मै ’...हा हिदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या संगीतमय कार्यक्र मादरम्यान ...
साधारण 50 हुन अधिक कलाकार या फेस्टिव्हल मध्ये सहभागी होणार आहेत. जावेद अली, असीस कौर, बेन्नी दयाल, दिव्या कुमार, जस्सी गिल, बब्बल राय आणि मोहम्मद इरफान या दिग्गज कलाकारांचा यात समावेश असेल ...
कणकवलीतील गंधर्व फाऊंडेशनच्या माध्यमातून गंधर्व शास्त्रीय संगीत सभा दर महिन्याला आयोजित करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून आशिये श्री दत्त क्षेत्र येथे धनश्री फड़के- नाखे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
या गावात जन्मलेल्या प्रत्येकाला नामकरणाबरोबर स्वत:ची एक धूनही मिळते. लोकही ही धून गाऊनच त्या व्यक्तीला हाक मारतात. हे सर्व लोक खासी जमातीचे आहेत. एकदा मिळालेली धून नावाप्रमाणेच आयुष्यभर वापरली जाते. ...
संगीत क्षेत्रातील एका कलासक्त कुटुंबाच्या घरात चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या श्रीगणेशासमोर दहा दिवसांच्या मैफलीद्वारे सुरांचा अनोखा नजराणा पेश केला जातोय. ...