लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगीत दिन

संगीत दिन

Music day, Latest Marathi News

"ड्रायव्हरचा डोळा लागला अन् कार...", प्रसिद्ध गायकाच्या अपघाताची भयावह कहाणी, आता कशी आहे तब्येत? - Marathi News | indian idol singer pawandeep rajan accident car hit on container due to driver sleep | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ड्रायव्हरचा डोळा लागला अन् कार...", प्रसिद्ध गायकाच्या अपघाताची भयावह कहाणी, आता कशी आहे तब्येत?

इंडियन आयडॉलचा विनर गायकाचा आज मध्यरात्री अपघात झाला. ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे हा भीषण अपघात झाला. हा अपघात कसा घडला आणि सध्या गायकाची तब्येत कशी आहे? जाणून घ्या ...

दिग्गज शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं निधन; 'बोलावा विठ्ठल' गाण्याने मिळाली ओळख - Marathi News | hindustani Classical vocalist Pandit Prabhakar Karekar passed away at the age of 80 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्गज शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं निधन; 'बोलावा विठ्ठल' गाण्याने मिळाली ओळख

पंडित प्रभाकर कारेकर यांच्या निधनाने संगीतविश्वातील तारा निखळल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे (prabhakar karekar) ...

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024 :पंचकन्यांच्या सांगीतिक संवादाची "मोहिनी" - Marathi News | Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024 The ''Mohini'' of the musical dialogue of the five girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024 :पंचकन्यांच्या सांगीतिक संवादाची ''मोहिनी''

घराणेदार ''पूरिया''ने सवाईच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजले ...

भक्तीगीतांचा आवाज हरपला, प्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकाराचं ९० व्या वर्षी निधन - Marathi News | famous karnataka composer k g jayan died at the age of 90 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भक्तीगीतांचा आवाज हरपला, प्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकाराचं ९० व्या वर्षी निधन

भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय संगीतकार काळाच्या पडद्याआड, मान्यवरांकडून शोक व्यक्त ...

चंद्रशेखर गाडगीळ व संगीतकार चंद्रकांत कागले यांना प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे स्वरसुमनांजली - Marathi News | Pledge to Natyaranga | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंद्रशेखर गाडगीळ व संगीतकार चंद्रकांत कागले यांना प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे स्वरसुमनांजली

music day Kolhapur : प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे जागतिक संगीत दिनानिमित्त पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ व संगीतकार चंद्रकांत कागले यांना सांगीतिक मैफिली द्वारे स्वरसुमनांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या फेसबुक पेजवरुन या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. ...

बाथरूम सिंगरही आता गाईल सूर-तालात ! - Marathi News | Bathroom Singer also sings in Sur-Tala! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाथरूम सिंगरही आता गाईल सूर-तालात !

सोलापुरात खास प्रशिक्षण मिळणार; ‘करा ओके’च्या माध्यमातून जोपासता येईल आवड ...

आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो : लोकगीत गायकांनी व्यक्त केले मत (व्हिडीओ) - Marathi News | trends of today's songs are based on tik-tok :folk music singer explain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो : लोकगीत गायकांनी व्यक्त केले मत (व्हिडीओ)

सध्याचा जमाना सोशल मिडियाचा आहे. लोकगीतांनाही सोशल मिडियाने तारले आहे. पूर्वी गाणे गणेशोत्सव, दहीहंडीमध्ये वाजले की सुपरहिट व्हायचे. आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो. एखादे गाणे टिक टॉकसाठी सातत्याने वापरले गेल्यास ते सर्वत्र लोकप्रिय होते, ...

World Music Day : क्लासिकल वेस्टनचा मिलाफ करणारा "केहेन" बॅण्ड - Marathi News | World Music Day: A combination of Classical and western by kehen band | Latest pune News at Lokmat.com

पुणे :World Music Day : क्लासिकल वेस्टनचा मिलाफ करणारा "केहेन" बॅण्ड

फ्रान्समध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय महाेत्सवात सादरीकरण करण्याची संधी मिळालेल्या केहेन बॅण्डच्या कलाकारांशी खास बातचीत ...