मूर्तिजापूर : बसच्या खिडकीतून प्रवेश करणार्या विद्यार्थ्यास मज्जाव केल्याने तिघांनी वाहकास जबर मारहाण केल्याची घटना १९ जानेवारी रोजी दुपारी लाखपुरी फाट्यावर घडली. या प्रकरणी वाहकाच्या फिर्यादीवरून र्मतिजापूर ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाख ...
शिक्षण बंद करण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी व लग्नाचे आमिष देऊन वारंवार बलात्कार केल्यानंतरही या आरोपीस मूर्तिजापूर पोलिसांनी ‘अर्थ’कारणातून अटक केली नसल्याचा आरोप पिडीत विद्यार्थिनीने मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. तसेच या आशयाचे निवे ...
बार्शिटाकळी : मूर्तीजापूर तालुक्यातील हातगांव येथील एका घराला गुरुवारी रात्री अचानक आग लागली. यामुळे घरातील सिलींडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून भस्मसात झाले. तसेच १ बकरी व दोन पिलांचा होरपळून मृत्यू झाला. ...
मूर्तिजापूर : राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी आसूसलेला नाही. यापूर्वीच्या शासनाने शेतकर्यांच्या उत्पादनाला योग्यभाव दिला नसून, गेली ६0 वर्ष शेतकरीविरोधी धोरणेच राबविण्यात आल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. ...
उमई (मुर्तिजापूर): राजस्थानातील ट्रक क्लिनरची हत्या करून मृतदेह मूर्तिजापूर तालु क्यातील जितापूर नाकट फाट्यावर फेकल्याची घटना ४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालक राजू यास अटक केली आहे. ...
मूर्तिजापूर: येथून जवळच असलेल्या सिरसो (मूर्तिजापूर) तपे हनुमान मंदिरानजीकच्या देवकृपा प्रेसिंग फॅक्टरीत ३१ डिसेबर रोजी सकाळी १0 वाजता आग लागली. या आगीत ३२ लाखांच्या कापसाच्या गठाणी खाक झाल्यात. ...
मूर्तिजापूर : बोरगाव मंजू पोलीस स्टेशनांतर्गत व मूर्तिजापूर तालुक्यात येणार्या गोरेगाव (पु.म.) येथून एक किमी अंतरावरील सांजापूर शेतशिवारात कीटकनाशके व खतांचा माल बेवारस स्थितीत सापडला होता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये २५ डिसेंबर रेाजी प्रकाशित होत ...
मूर्तिजापूर: एका अनोळखी व्यक्तीने कुरूम परिसरातील १७ कामगारांना रोजगार देण्याचे आमिष दाखवून तेलंगणातील उदनूर गावात नेले. तेथे त्यांचे वेठबिगाराप्रमाणे शोषण करण्यात येत असल्याच्या माहितीवरून माना पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तेलंगणातून त्या १७ कामगा ...