कुरूम : माना येथून जवळच असलेल्या मलकापूर येथे मध्य प्रदेशच्या २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. ...
मूर्तिजापूर : मौजे उनखेड, कासारखेड, रंभापूर, सुलतानपूर आणि जामठी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी विविध मागण्यांची पूर्तता न झाल्याने वाई प्रकल्पाचे काम ५ जानेवारीपासून पूर्णपणे बंद पाडले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इ ...
मूर्तिजापूर : अज्ञात कारने ओव्हरटेक केल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटून मजूर जागीच ठार, तर चालक गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग सहावर मूर्तिजापूर ते अकोला मार्गावर सोनोरी गावाजवळ ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. ...
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने ५ फेब्रुवारी रोजी विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनद्वारा सन २0१७-१८ मध्ये उत्पादित तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. ...
अकोला : मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्हय़ातील आरोपीला सहकार्य करण्यासाठी तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात केलेल्या कारवाईला संशयाचे ‘ग्रहण’ लागल्य ...
कुरुम (मुर्तिजापूर): भरधाव ट्रकच्या धडकेत ऑटोतील आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार, २९ जानेवारी रोजी माना फाट्याजवळ घडली होती. यामध्ये माना रेल्वे स्टेशनमध्ये पॉइंटमन म्हणून कार्यरत असलेले महादेव नारायण बांदेकर हे सुद्धा जखमी झाले होते. सोमवारी र ...
अकोला : मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या बाजूने तपास करून, त्याची सुटका होईल या दिशेने दस्तऐवज तयार करण्यासाठी तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक ...