मूर्तिजापूर: ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धोत्रा शिंदे येथे प्रियकराने विधवा प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केली. ही घटना सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजता धोत्रा शिंदे येथील बस थांब्यावर घडली. ...
मूर्तिजापूर : उस्मानाबाद शहर पोलिसांनी अटक एका प्रकरणात अटक केलेला आरोपी नागपूर येथे रेल्वेने उपचारासाठी नेत असताना आरोपीने मूर्तिजापूर चिखली गेट जवळ चालू रेल्वेतून उडी घेतली. ...
मूर्तिजापूर: तीन महिन्यांपूर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांचे सोयाबीन खरेदी करून वर्धा येथील खरीददार महारोशनी ट्रेडिंग कंपनीचा मालक कैलास अजाबराव काकड हा अडत्यांचे ८० लाख २६ हजार ३९८ रुपयांचे धान्य खरेदी करून पसार झाला आहे. ...
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर जंक्शन स्टेशन वर उभ्या असलेल्या शकुंतला पॅसेंजरच्या चार डब्यांपैकी गार्ड बोगीला आग लागल्याने बोगी भस्मसात झाली. असून सांगाडा शिल्लक राहिला आहे. ...
मूर्तिजापूर : शहरातील मुख्य रस्त्याचे काम चालू असून, या रस्त्याच्या खोदकामादरम्यान जेसीबी मशिनद्वारे भारत दुरसंचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) नेटवर्क केबल जागोजागी तुटल्याने शहरातील अनेक बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. ...
जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय होणार नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. आता हे आंदोलन राजकीयच अर्थात या भाजपा शासनाच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. ...