अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बहुजन महासंघाचे नेते आसिफ खान अपहरण प्रकरणानंतर त्यांचा मृतदेह शुक्रवारी पूर्णा नदीपात्रात आढळला याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी आरापीविरू ध्द अपहरण, हत्या , कट करू न पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. ...
मूर्तिजापूर (जि. अकोला ): तालुक्यात १६ अॉगष्ट पासून सुरु असलेल्या संततधार पावसाने पुर्णा, काटेपूर्णा, उमा आणि कमळगंगा नद्यांना पूर आला असून, दोन उमा आणि पिंपळशेंडा जल प्रकल्पांनी पातळी ओलांडली असल्याने सांडव्यातून विसर्ग होत आहे. ...
अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील दोन तालुक्यात १२४ घरांची पडझड झाली असून, चार तालुक्यांमध्ये २ हजार ९१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शनिवारी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठव ...
- संजय उमकमूर्तिजापूर: तालुक्यातील लंघापुर ५७ गावे पाणी पुरवठा योजना योजने अंतर्गत मूर्तिजापूरसह कारंजा तालुक्यातील ५७ गावे अवलंबून आहेत; परंतु जीवन प्राधिकरणाच्या धोरणामुळेच मोठी पाणी टंचाई दोन्ही तालुक्यात निर्माण झाली आहे. देयके स्थगित असल ...
अकोला - मुंबई, पुण्यातील क्लबला लाजविणारा मोठा जुगार क्लब मूर्तिजापूर पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने कारवाई केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. ...
मूर्तिजापूर - मूर्तिजापूर तालुक्यात गत तीन दिवसापासुन सुरु असलेला संततधार पाऊस थांबता थांबत नसुन, आज तालुक्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने राजनापूर खिनखीनी, कुरुम, कवठा, मंडूरा, रामटेक, कासारखेड, कार्ली, माना आकोली, सैदापुर, नवसाळ ही गावे पाण्या ...
मूर्तीजापूर (जि. अकोला) : शाळेतून घरी परत जात असताना एका व्यक्तीचा धक्का लागल्याने सायकलवरून पडलेल्या विद्यार्थीनी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकखाली सापडली. ...