CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Murlidhar Mohol FOLLOW Murlidhar mohol, Latest Marathi News Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळ- मुरलीधर मोहोळ हे पुुण्यातील भाजप नेते आहेत. त्यांनी पुण्याचे महापौरपदही भुषविले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून ते भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. Read More
MP Murlidhar Mohol: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ...
गुजरातमधील राजकोट विमानतळाच्या बाहेरील छताचा भाग मुसळधार पावसामुळे कोसळला. ...
सीआयएसएफच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या टर्मिनलचा प्रत्यक्ष वापर सुरु झाला नव्हता. आता हे नवे टर्मिनल लवकरच सुरू होणार आहे..... ...
पुणे विमानतळाच्या ‘बे’वर एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान जागेवर उभे असल्याने त्याचा ताण इतर विमानांच्या प्रवासी वाहतुकीवर झाला होता... ...
गौरवने नुकतीच पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...
पुण्यातून मोठ्या विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे... ...
भाजपच्या उमेदवाराचे काम केले असल्याचा गंभीर आरोप पुण्यातील काँगेसच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आला ...
पुणे विमानतळाची सध्याची धावपट्टी भारतीय हवाई दलाच्या मालकीची असल्याने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. याबाबत सोमवारी संरक्षणमंत्र्यांना भेटणार आहेत.... ...