लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुरलीधर मोहोळ

Murlidhar Mohol, मराठी बातम्या

Murlidhar mohol, Latest Marathi News

Murlidhar Mohol  : मुरलीधर मोहोळ- मुरलीधर मोहोळ हे पुुण्यातील भाजप नेते आहेत. त्यांनी पुण्याचे महापौरपदही भुषविले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून ते भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. 
Read More
Jayant Narlikar: डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल; पुण्यातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Dr. Jayant Narlikar's work will always be an inspiration for generations to come; Pune leaders pay tribute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jayant Narlikar: डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल; पुण्यातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Jayant Narlikar Death: आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानात डॉ. नारळीकर यांचे नाव आदराने घेतले जाणार ...

पावसाळी कामांसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा; मुरलीधर मोहोळ यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना - Marathi News | Fix responsibility on officials for monsoon works Muralidhar Mohol's instructions to the municipal administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळी कामांसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा; मुरलीधर मोहोळ यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

यंदा पावसाळ्यामध्ये कोणत्याही भागात पाणी शिरू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घ्या, त्याप्रमाणे अहवाल तयार करा ...

पुण्यात आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवू; मुरलीधर मोहोळ यांची माहिती - Marathi News | We will contest the elections in Pune as a Mahayuti Information from Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवू; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली असून गुणवत्तेच्या निकषावर उमेदवारीचे वाटप केले जाणार आहे. ...

पुणे महापालिका निवडणुकीत १५ प्रभागात पक्षाला उमेदवारी अन् ५ वर्षांसाठी उपमहापौरपद - रामदास आठवले - Marathi News | Party to field candidates in 15 wards in Pune Municipal Corporation elections and post of Deputy Mayor for 5 years - Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणुकीत १५ प्रभागात पक्षाला उमेदवारी अन् ५ वर्षांसाठी उपमहापौरपद - रामदास आठवले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरपीआयला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी आम्ही आग्रही आहोत ...

कोल्हापूर विमानतळाला ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ - Marathi News | Efforts are being made to name Kolhapur Airport after Chhatrapati Rajaram Maharaj says Minister of State Muralidhar Mohol | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विमानतळाला ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ

नवीन एटीसी टॉवर, ग्निशमन केंद्र, व्हीआयपी आरक्षित कक्ष तसेच कोल्हापूर-नागपूर विमानसेवेचा शुभारंभ ...

'जबाबदारीने वागा', मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकेचे मोहोळ; संतप्त काँग्रेसकडून जाहीर चर्चेचे आव्हान - Marathi News | Act responsibly Muralidhar Mohol gets a lot of criticism Angry Congress challenges public debate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जबाबदारीने वागा', मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकेचे मोहोळ; संतप्त काँग्रेसकडून जाहीर चर्चेचे आव्हान

देशात युद्धजन्य स्थिती आहे, विरोधी पक्षांनी राजकारण बाजूला ठेवत केंद्र सरकारला एकमुखी पाठिंबा दिलाय, तरीही तुम्हाला राजकारणच दिसते आहे ...

पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २०० एकर जागेची गरज; मुरलीधर मोहोळ यांची माहिती - Marathi News | 200 acres of land is required for the expansion of Pune airport; Information from Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २०० एकर जागेची गरज; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणेकरांचा मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात शहराच्या कोणत्याही भागातून विमानतळापर्यंत येता यावे, यासाठी मेट्रोचे जाळे विमानतळापर्यंत जोडले जाणार आहेत ...

वडापाव २० रुपयात; पुणे विमानतळावर ‘उड्डाण यात्री कॅफे’ सुरू; पाणी, चहा, कॉफीही स्वस्तात मिळणार - Marathi News | Vadapav for just Rs 10 Uddan Yatri Cafe opens at Pune airport Water tea coffee will also be available at cheap prices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडापाव २० रुपयात; पुणे विमानतळावर ‘उड्डाण यात्री कॅफे’ सुरू; पाणी, चहा, कॉफीही स्वस्तात मिळणार

वडापाव २० रुपये, पाणी बॉटल १० रुपये आणि चहा १० रुपयाला मिळणार आहे, कॅफे २४ तास खुला असणार असून प्रवाशांना कमी दरात पदार्थांची चव चाखता येणार ...