लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

पथविक्रेता निवडणूक; २३७ उमेदवार रिंगणात, २९ ऑगस्ट रोजी होणार मतदान  - Marathi News | in mumbai street vendor election voting will be held on august 29 in the 237 candidate arena  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पथविक्रेता निवडणूक; २३७ उमेदवार रिंगणात, २९ ऑगस्ट रोजी होणार मतदान 

महापालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची एक शिखर समिती आणि सात परिमंडळांच्या प्रत्येकी एक, अशा एकूण आठ समित्यांसाठी २९ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. ...

कर्नाक पुलासाठी आणखी सव्वा वर्ष वाट पाहा; पालिकेला रेल्वे मेगाब्लॉकची प्रतीक्षा - Marathi News | in mumbai wait another year and a half for the karnak bridge waiting for railway megablock to municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाक पुलासाठी आणखी सव्वा वर्ष वाट पाहा; पालिकेला रेल्वे मेगाब्लॉकची प्रतीक्षा

कर्नाक पूल धोकादायक बनल्यामुळे काही वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. ...

पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची तातडीने दखल घ्या; मनपा आयुक्त, पश्चिम उपनगराचा घेतला आढावा - Marathi News | in mumbai promptly attend to water supply complaints commissioner bhushan gagrani reviewed the western suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची तातडीने दखल घ्या; मनपा आयुक्त, पश्चिम उपनगराचा घेतला आढावा

महापालिकेच्या आर मध्य, आर दक्षिण आणि आर उत्तर विभागातील पाणीपुरवठ्याचा गगराणी यांनी बुधवारी आढावा  घेतला. ...

मुंबईकरांच्या खिशावर आता येणार कचऱ्याचा भार; कचरा उचलण्यासाठी मोजावे लागणार पैसे - Marathi News | in mumbai the burden of garbage will now come on the pockets of citizens garbage collection fee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या खिशावर आता येणार कचऱ्याचा भार; कचरा उचलण्यासाठी मोजावे लागणार पैसे

मुंबईकरांना लवकरच कचरा उचलण्याचेही पैसे महापालिकेला मोजावे लागणार आहेत. ...

समुद्राचे पाणी गोड करण्याची केवळ चर्चाच; ४ हजार कोटींचा प्रकल्प, निविदेसाठी पुन्हा मुदतवाढ - Marathi News | in mumbai the mere talk of sweetening sea water 4 thousand crore project again extension of time for tender | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्राचे पाणी गोड करण्याची केवळ चर्चाच; ४ हजार कोटींचा प्रकल्प, निविदेसाठी पुन्हा मुदतवाढ

पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पालिकेने मनोरी येथे समुद्राचे पाणी गोड करण्याचा निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा २०२१ मध्ये केली होती. ...

नाहूरमध्ये ऐकू येणार विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट; जगभरातील विविध खंडांतून आणणार पक्षी - Marathi News | in mumbai the chirping of exotic birds heard in nahur birds will be brought from different continents around the world | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाहूरमध्ये ऐकू येणार विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट; जगभरातील विविध खंडांतून आणणार पक्षी

नाहूरमध्ये पक्षी संग्रहालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

मुंबई पालिकेत पुन्हा नोकरभरती होणार का? घनकचरा, पाणीपुरवठा विभागात अनेक जागा रिक्त - Marathi News | in mumbai the recruitment process for 1846 clerical posts is going to be started in bmc soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेत पुन्हा नोकरभरती होणार का? घनकचरा, पाणीपुरवठा विभागात अनेक जागा रिक्त

मुंबई महापालिकेत बऱ्याच कालावधीनंतर १,८४६ लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ...

अनधिकृत फेरीवाले आले रडारवर; कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कारवाईस अडथळा - Marathi News | in mumbai unauthorized hawkers came on the radar about 118 posts of inspectors will be filled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत फेरीवाले आले रडारवर; कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कारवाईस अडथळा

मुंबई पालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असली तरी अतिक्रमण व निर्मूलन विभागाकडे असलेल्या कमी मनुष्यचळामुळे या कारवाईत अडथळे येत होते. ...