लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्कमधील अनधिकृत हॉटेलवर 'हातोडा'; ५६ हजार चौरस फुटावर कारवाई - Marathi News | 'Hammer' on unauthorized hotels in Baner, Balewadi, Koregaon Park; Action on 56 thousand square feet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्कमधील अनधिकृत हॉटेलवर 'हातोडा'; ५६ हजार चौरस फुटावर कारवाई

गेल्या महिन्यात कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर महापालिकेने शहरात रूफ टाॅप हाॅटेल, हाॅटेल तसेच अनधिकृत पबच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारला होता. या कारवाईत सुमारे १४४ हाॅटेलवर कारवाई करण्यात आली होती... ...

परभणीत तीन हजार ३०० मालमत्ता धारकांनी घेतला करात ५ टक्के सूटचा लाभ - Marathi News | 3 thousand 300 property owners in Parbhani availed the benefit of 5 percent tax exemption | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत तीन हजार ३०० मालमत्ता धारकांनी घेतला करात ५ टक्के सूटचा लाभ

एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत मालमत्ता कराचा संपूर्ण वर्षाकरिता आगाऊ भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सूट लागू केली आहे. ...

भिडेवाडा स्मारकासाठी साडेआठ कोटींच्या इस्टिमेटला मंजुरी, दोन दिवसात निविदा काढली जाणार - Marathi News | An estimate of eight and a half crores has been approved for the Bhidewada memorial, the tender will be floated in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडेवाडा स्मारकासाठी साडेआठ कोटींच्या इस्टिमेटला मंजुरी, दोन दिवसात निविदा काढली जाणार

या पूर्वगणनपत्रकाला इस्टिमेट कमिटीने मंजुरी दिली आहे. या स्मारकासाठी दोन दिवसात निविदा काढली जाणार आहे..... ...

PCMC: लिपिकानेच मारल्या उपायुक्तांच्या बनावट सह्या; पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रकार - Marathi News | Deputy Commissioner forged signatures struck by clerk; Type in Pimpri-Chinchwad Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लिपिकानेच मारल्या उपायुक्तांच्या बनावट सह्या; पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रकार

पिंपरी-चिंचवड महापालिका आकाशचिन्ह व परवाना विभागात शहरातील छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय परवाने दिले जातात... ...

'चला, बकाल परभणी दर्शनाला'; ऑटोतून करा पहाणी, जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांना निमंत्रण  - Marathi News | 'Come for Bakal Parbhani Darshan'; Inspect by auto, invite the Collector along with the Commissioner  | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'चला, बकाल परभणी दर्शनाला'; ऑटोतून करा पहाणी, जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांना निमंत्रण 

परभणी शहरातील रस्ते चकाचक व्हावेत, यासाठी जवळपास ७० कोटींचा निधी मंजूर होता. मात्र या निधीत राजकारण झाल्याने स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्यानंतर ही स्थगिती उठवली. परंतु आचारसंहिता लागली. ...

स्मशानात पर्यावरणपूरक दहन यंत्रणा; प्रदूषणमुक्तीसाठी पालिकेचे पाऊल, धूर कमी होणार - Marathi News | in mumbai environmentally friendly 9 cremation systems in cemeteries municipality step for pollution relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मशानात पर्यावरणपूरक दहन यंत्रणा; प्रदूषणमुक्तीसाठी पालिकेचे पाऊल, धूर कमी होणार

मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात नऊ ठिकाणी हे तंत्रज्ञान पालिकेमार्फत वापरण्यात येणार आहे. ...

मुंबईच्या तलाव क्षेत्रात पावसाची दमदार एंट्री; पाणीसाठ्यात ३ हजार दशलक्ष लिटरने वाढ - Marathi News | heavy rain in mumbai lake area increase in water storage by 3 thousand million liters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या तलाव क्षेत्रात पावसाची दमदार एंट्री; पाणीसाठ्यात ३ हजार दशलक्ष लिटरने वाढ

मुंबईत पावसाने ओढ दिली असली तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. ...

राणीच्या बागेत मे महिन्यात पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी; ३ लाख जणांनी दिली भेट - Marathi News | in mumbai record breaking tourist rush at rani bagh in may about 3 lakh people have visited more than 1 crore income | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेत मे महिन्यात पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी; ३ लाख जणांनी दिली भेट

२०२४ मधील या बागेतील ही पहिली रेकॉर्डब्रेक गर्दी ठरली असून, पालिका प्रशासनाला एक कोटीहून अधिक रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ...