नगरपालिका निवडणुकीच्या काळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेला २५ कोटींचा निधी आश्वासनातच विरतो की काय? अशी चर्चा होत होती. मात्र मार्चअखेर २३.८0 कोटी रुपयांचे आदेश निघाले आहेत. अर्थमंत्र्यांनी आश्वासन पाळले असून शहर विकासाला गती मिळेल, ...
जुन्या योजनांची अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देणारा आणि शासनाच्या मदतीवर प्रमुख योजनांच्या मंजुरीकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन देणारा सन २०१८-१९ सालचा अर्थसंकल्प शनिवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. ...
कोल्हापूर महानगरपालिकेचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्पशनिवारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत सभापती आशिष ढवळे सादर करतील. कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता असली तरी स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत झालेल्या गद्दारीमुळे भाजपच्या ढवळे ...
महापालिकेचे विविध विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांचे चार ते पाच वर्षापासूनचे थकीत असलेले ४० कोटींचे देणे आणि तब्बल ९० कोटींचे कर्ज असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीने कंत्राटदारावर मेहरनजर दाखविली आहे. ...
वसमत शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. ही जलवाहिनी तीन दिवसांपासून फुटली असूनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे ...
केंद्राच्या अमृत योजनेतंर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी शहरात येणार आहेत. या दरम्यान मुख्यमंत्र्याची भेट घेवून जळगाव शहराच्या विकासासाठी शंभर कोटीच्या विशेष निधीची मागणी करण्यात येणार असल ...
कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही वर्षानुवर्षे काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांना अखेर आयुक्तांनी अंतिम इशारा देताना मार्चअखेर काम सुरू न झाल्यास ही कामे रद्द करुन नव्याने कामे केली जातील, असे स्पष्ट केले आहे. कार्यारंभ आदेश मिळूनही सुरू न झालेली शहरात जवळपास ...