महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भुखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमीनींसाठी करयोग्य मुल्यवाढ केल्याने त्यांच्या या निर्णयाविरूद्ध शहरात तीव्र विरोधाचा सूर तीव्र झाला आहे. सत्ताधारी भाजपासह अन्य पक्ष आणि अन्याय निवारण कृती समिती एकवटल्याने ...
कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत चालविल्या जात असलेल्या राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राकडील नऊ विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या विविध विभागांतील भरतीपूर्व परीक्षेत यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांची विविध पदांवर भरती निश्चित झाली आहे. याब ...
प्रत्येक विद्यार्थ्यांला क्रीडा प्रकाराची माहिती व्हावी यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे सोनतळी (ता. करवीर) येथे उन्हाळी व्यक्तिमत्व विकास निवासी शिबीराला शुक्रवारपासून सुरुवात झाली. शिक्षण मंडळ सभापती वनिता देठे यांच्या हस्त ...
महापालिकेच्या शहर बस सेवेला केवळ दोनच निविदाधारकांनी प्रतिसाद दिल्याने पुन्हा नव्याने निविदा प्रसिद्ध करण्याची वेळ महापालिकेवर आली. त्यामुळे नवी शहर बस सेवा मिळण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. ...
कचरा संकलन व वाहतुकीसाठी महापालिकेत काम करणा-या ५५ कंत्राटी कर्मचा-यांनी कचरा उचलण्याचे काम मंगळवारपासून बंद केले आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकलित करून तो डेपोपर्यंत नेण्याचे काम बंद झाले आहे. त्यामुळे कच-याने भरलेले कंटेनर जागेवरच राहण्याची शक्यता ...
केंद्र शासनाच्या अटल मिशन (अमृत) अंतर्गत शहराच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा करणारी शंभर कोटीच्या पाणी योजनेचे कामही सुरू झाले असून ठेकेदाराला पहिला हप्ताही अदा करण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनेचे उदघाटन करण्याचे सत्त ...