कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचा निकालामध्ये समावेश होता. महापालिकेच्या शाळांचा निकाल मात्र शनिवारी (दि. १२) जाहीर करण्यात येणार आहे. ...
चिपळूण नगर परिषदेचे बहुतांश कर ५० टक्क्यांहून कमी करण्याबाबतच्या ठरावावर सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपले लेखी म्हणणे सादर केले. याविषयी जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात, याकडे लक्ष लागले आहे. ...
साम-दाम-दंड या राजकारणातील त्रिसूत्रीचा अवलंब करीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी कॉँग्रेसला खिंडार पाडण्याची रणनीती आखली आहे. त्यांची व्यूहरचनेची आखणी पूर्ण झाली असून, ‘राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवकांना ...
मागील विधानसभा निवडणुकीत परस्परांविरुद्ध लढणारे माजी आमदार अनिल राठोड व माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर महापालिकेत एकत्र आले आहेत. दोघांच्या मदतीने भाजपच्या आगरकर गटाचे बाबासाहेब वाकळे स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून आले. ...
कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग समिती सभापती निवडीत चार पैकी तीन सभापतीपदाच्या जागा जिंकत अपेक्षेप्रमाणे कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीने निर्विवाद वर्चस्व राखले. ...
‘तावडे हॉटेल परिसरातील सुमारे अडीचशे एकर जागा ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट आहे’ या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश लागू केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिकेला नोटीस ...
उर्दू शाळेतील शिक्षकांना कायम करण्याचा प्रश्न प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहे. याची माहिती घेऊन या शिक्षकांना कायम करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन महापौर स्वाती यवलुजे यांनी दिले. ...