मनमाड : शहरातील पालिका कार्यालयासमोर असलेल्या कैलास हार्डवेअर या दुकानाला ंमंगळवारी (दि.११) आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. ...
काही विघ्नसंतोषींकडून इमारतीची मोडमोडही करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी या घरकुलांमध्ये पत्त्यांचे डाव रंगत आहेत. मद्यपींसाठी ही घरे म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती बनली आहे. ठिकठिकाणी दारुच्या बाटल्यांचा खच साचला असून, याकडे कोणाचेही लक् ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी संदीप शिवाजी कवाळे, परिवहन समिती सभापतीपदी प्रतिज्ञा महेश उत्तुरे तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी शोभा धनाजी कवाळे यांची निवड झाली. ...
महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शाहू क्लॉथ मार्केट येथील के. एम. टी. कार्यालय, रेकॉर्ड विभाग, घरफाळा विभाग व नागरी सुविधा (सी.एफ.सी.) केंद्राची पाहणी केली. महापालिकेच्या सर्व विभागांतील कर्मचाºयांना वारंवार बाहेर जाऊ नये, जायचे झाल्या ...
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या निलोफर आजरेकर यांची अखेर महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. चार वर्षांत बिनविरोध होणाऱ्या आजरेकर या दुसऱ्या महापौर आहेत. ...
कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात इतर शहरांच्या मानाने १५ ते २० टक्के जादा गळती होत आहे. ही गंभीर बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी ‘अॅक्शन प्लॅन’ करण्याची गरज आहे. तात्पुरत्या मलमपट्टीने हा प्रश्न सुट ...