समजा दुर्दैवाने एखाद्या झोपडपट्टीत जर कोरोना रुग्ण आढळलाच तर त्या परिसरातील नागरिकांना तेथून सुरक्षित ठिकाणी क्वारंटाईन करून संसर्ग वाढू न देणे, त्यासाठी तातडीच्या उपाययोजना कशा राबवता येतील याचे नियोजन केले जात आहे. या अॅक्शन प्लॅनला अंतिम स्वरूप द ...
कोल्हापूर शहरात गतवर्षी उद्भवलेली महापूर स्थिती विचारात घेऊन आगामी काळातील परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी आयुक्तांनी संबंधित विभागांची मान्सूनपूर्व आढावा बैठक निवडणूक कार्यालय येथे घेतली. त्यावेळी या सूचना त्यांनी दिल्या. ...
कोरोना संसर्गामुळे सध्या लॉकडाऊन असल्याने तीन महिन्यांचे हप्ते घेऊ नयेत अशा सूचना केंद्र सरकारने बॅँका, पतसंस्थांना दिल्या आहेत. तरीही महापालिकेच्या तीन कर्मचारी पतसंस्थांनी पगारातून कर्जाचे हप्ते वसूल केले होते. ...
आयुब मकानदारने संदीप उबाळे यांच्यावर हल्ला चढविला. त्यांची कॉलर पकडून शर्ट फाडला. धक्काबुक्की केली. त्यांचे ओळखपत्र तोडून टाकले. अनेक व्यक्तींनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला; पण हिसडे मारून मकानदार पुन:पुन्हा कर्मचा-यांना धक्काबुक्की करायला लागला. ...
महानगरपालिका प्रशासनाने एक पाउल पुढे टाकत शहरातील झोपडपट्टी परिसरात वैद्यकिय सेवा देण्याचा निर्णय घेउन सेवा सुरू केली आहे. या सेवेसाठी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनने मोफत औषधांचा पुरवठा केला. ...
भाजी विक्रेते सोशल डिस्टन्सिंग पाळून भाजीविक्री करीत नसल्याचे शहरात दिसून येत आहे. त्याचबरोबर नागरिकही भाजी घेण्यास गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो; म्हणून यावर उपाययोजना करण्यासाठी महापौर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त व पदाधि ...
भाजी विक्रेत्यांनी आणि नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग तसेच शासनाचे नियम पाळले नाहीत तर नाइलाजाने शहरातील भाजीविक्री बंद करावी लागेल, असा इशारा महापौर निलोफर आजरेकर यांनी बुधवारी दिला. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी तर यापुढे मास्क व हॅँडग्लोव्हज न वापरण ...