कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत डेंग्यू व चिकुनगुणिया यासंदर्भात सर्वेक्षण करण्याकरिता पथके स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
मालवण पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील गटार खोदाईवरून अनेक नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली. या विषयावरून वाद वाढत असल्याने गटार खोदाईबाबत प्रशासनाने नगरसेवकांच्या तक्रारीनुसार तत्काळ कार्यवाही करावी अशी सूचना दिली. खोदाईवरून आक्रमक बनलेल्या नगर ...
अर्थसंकल्पातील ही आकडेवारी अनेकांना सुखावणारी आहे. प्रत्यक्षात नगरपालिकेचे काम पाहिले तर निर्धारित निधी खर्च झाला किंवा नाही, अशी शंका नक्कीच उपस्थित होते. सध्या शहरातील कुठल्याही भागात गेले तरी नाल्या तुंबलेल्या दिसतात. मुख्यत: शहरातील प्रमुख नाल्या ...
महापौर निलोफर आजरेकर व स्थायी समिती सभापती संदीप कवाळे पदाचे राजीनामे देणार असून, त्याकरिता शुक्रवारी (दि. १२ जून) महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमहापौर संजय मोहिते यांचाही राजीनामा याचसोबत व्हावा म्हणून काही ...
कंटेनरसभोवती कचरा टाकण्यात येत असल्यामुळे शहरात ३० ते ३५ डर्टी स्पॉट तयार झाले असून, आणखीन काही डर्टी स्पॉट असतील तर त्याची यादी तयार करून त्या ठिकाणची त्वरित स्वच्छता करावी, अशा सूचना महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी ...